Latest Marathi News

‘पठाण’च्या गाण्यावर या अभिनेत्रीचा दिपीकापेक्षा मादक अंदाज

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शाहरुख खानच्या ‘पठाण’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भगव्या बिकीनीमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण बेशरम गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. बाॅलीवूडमधील काही कलाकारांनी या गाण्यावर वेगवेगळे…

‘त्या’ कारणामुळे दोन भावांनी केली विजयची हत्या

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसिक त्रास देत असल्याने पुण्यातील एका युवकाचा लोखंडी सळईने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.…

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे धक्कातंत्र

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून धक्कातंत्राचा वापर करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत बंडखोर सत्यजित तांबे आणि भाजपाची कोंडी केली आहे. महाविकास आघाडीने पत्रकार…

शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘ही’ तीन मंत्रीपदे

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपदाएवजी तीन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार आहेत. या तीन राज्यमंत्री पदासाठी गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे आणि…

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार शिंदे गटाच्या वाटेवर?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप…

कायद्याचे शिक्षण घेणारी मुलगी काॅलेजमधून रूमवर आली आणि..

ओैरंगाबाद दि १९(प्रतिनिधी)- औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठातील एका विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मैत्रीण खोलीबाहेर जाताच या तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले.…

पुण्यात धुडगूस घालणाऱ्या कोयता गँगची पोलीसांनी काढली धिंड

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात बऱ्याच दिवसांपासून कोयता गँगमुळे भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.अनेक व्यापारी या गँगला घाबरून आहेत. कोयते नाचवत हे राडा करत असल्यामुळे नागरिक देखील भयभीत आहेत.पण पोलीसांनी आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला…

कोकणात अपघातवार, रायगड आणि सिंधुदुर्गात भीषण अपघात

कोकण दि १९(प्रतिनिधी)- कोकणात गुरुवारची सकाळ दुर्देवी ठरली आहे. सकाळपासून कोकणात दोन मोठे अपघात झाले आहेत. या भीषण अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आणि माणगाव जवळ हे दोन…

स्टार गाैतमी पाटील लवकरच झळकणार ‘या’ वेब सीरिजमध्ये

पुणे दि १८(प्रतिनिधी)- आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचा बोलबाला सगळीकडे सुरु आहे. सबसे कातील गाैतमी पाटील असा हेवा वाटणारा तिचा स्टारडम आहे.सौंदर्यासोबतचं डान्सने तिने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता हीच गौतमी पाटील…
Don`t copy text!