Latest Marathi News

शुभमन गिलने द्विशतक ठोकताच केली अनेक विक्रमांची नोंद

हैद्राबाद दि १८(प्रतिनिधी)- भारताचा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत तडाखेबाज द्विशतक झळकावले.गिलने द्विशतक झळकावल्यानंतर त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. त्यामुळे या सामन्यात सबकुछ शुभमन गुलाबराव असेच…

शिवसेना नेत्याच्या जावायावर फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल

जालना दि १८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई क्रिकेटर विजय झोल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक किरण खरात…

‘या’ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २०२३ सालात होणारी ही पहिल्याच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर पुणे आणि चिंचवडमध्येही पोट…

माजी सैनिक चाळिसाव्या वर्षी एमपीएससी उत्तीर्ण

दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी झालेल्या दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि…

पुण्यातील मंगळवार पेठेत अग्नितांडव

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील मंगळवार पेठेमधील जुन्या बाजारात अचानक आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती की, यामध्ये बाजार पेठेतील ६ ते ७ दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये…

इंदापुरात भीमेकाठी भरतपूर अभयारण्याप्रमाणे पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करावे

इंदापूर, दि. १७ (प्रतिनिधी) - राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी…

पुण्यात कोयता गँगचा हैदोस कायम

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारून देखील पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. आता पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.तर एका लग्नात देखील राडा घालण्यात आला आहे.…
Don`t copy text!