Latest Marathi News

दैवी शक्तीचा धाक दाखवत पीडितेच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी

भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी दुपारी न्या. इचपुराणी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. खरातने स्वत: कडे…

सुनेत्रा पवारांना ‘मोठी’ क्लीन चिट: ३२ कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; आयकर…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ITAT मध्ये दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे.अजित पवार यांच्या विरोधातील आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत…

सावधान! कलिंगड खाण्यापूर्वी ही बातमी वाचा: विषबाधेने कुटुंब संपल्यानंतर प्रशासनाला जाग; फ्रूट…

पायधुनी परिसरातील घाटी मोहल्ल्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाऊन मृत्यू झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांकडून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.कालपर्यंत हसत्या खेळत्या…

अजित पवार गटात हालचाली: जय पवारांच्या विधानपरिषद प्रवेशासाठी ‘या’ नेत्याने शड्डू ठोकला;…

निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील मुदत संपत आहे.या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना…

ब्रेकिंग न्यूज: विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; शाळांच्या वेळापत्रकात तातडीने बदल.

राज्यात सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा पाहायला मिळत असून विशेषतः नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने…

पुणेकरांनो सावधान! ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या ७२ तासांत १७१ कारवाया.

शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. २४ ते २६ एप्रिलदरम्यान तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत तब्बल १७१ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक…

पुण्यात विद्यार्थ्याची सुरक्षा धोक्यात? हॉस्टेलच्या रूमवर अंडी फोडून विद्यार्थ्याचा मानसिक छळ;…

अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात त्यातही कायद्याचे धडे देणाऱ्या नामांकित 'आयएलएस लॉ कॉलेज'मध्ये रॅगिंगचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.एका बाजूला रॅगिंगमुक्त शिक्षणाची स्वप्ने पाहत असताना दुसरीकडे…

शरद पवारांना मोठा धक्का: एकनाथ शिंदेंचा आणखी एक डाव यशस्वी; बडा नेता शिवसेनेत दाखल.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी राज्यमंत्री विनायक पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.ठाण्यातील…

पिंपरी-चिंचवडकरांचा संयम सुटला: ५० दिवस उलटले तरी गॅस तुटवडा कायम; प्रशासनाचे दुर्लक्ष!

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा एप्रिल अखेरपर्यंत कायम आहे. तब्बल ५० दिवसांनंतरही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.गॅसची मागणी वाढलेली असताना पुरवठा…

धक्कादायक: ‘समर्थ क्रॉप केअर’चा विळखा वाढला; प्रशांत गवळीसह १० जणांवर नगरमध्ये पुन्हा…

श्रीगोंदा तालुक्यात 'समर्थ क्रॉप केअर' कंपनीच्या नावाखाली राबवण्यात आलेल्या कथित गुंतवणूक घोटाळ्याला मोठे वळण मिळाले आहे. तब्बल १० टक्के मासिक परताव्याचे आमिष दाखवत हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार…
Don`t copy text!