Latest Marathi News

मित्राची आठवण सांगताना फडणवीसांच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय खेळीसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीला त्यांनी आपल्या खेळीने नसमोहरण केले आहे. पण त्याच फडणवीसांचे हळवे रुप आज पहायला मिळाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेत…

‘देवाची कृपा असं म्हणून मुलांची पलटण वाढवू नका’

बारामती दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंबनियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले आहे. उगाच देवाची कृपा… देवाची कृपा… असं म्हणून पलटण वाढवू नका, असा सल्ला अजित…

खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीला आग

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यामध्ये घडली. हिंजवडी येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना ही घटना घडली.पण सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली…

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा ‘सिकंदर’

सोलापूर दि १५(प्रतिनिधी)-  घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव…

पुण्याचा शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी

पुणे दि १४(प्रतिनिधी) - पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे…

दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस चौकी स्थापित करावी

दौंड, दि. १४ (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील वरवंड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. तसेच येथे पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी आणि नागरीक येत असतात. या मोठ्या लोकसंख्येचा विचार…

सात जणांच्या टोळीचा एटीएम सेंटरमध्ये तरुणीला गंडा

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात तरुणीला एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने सात जणांच्या टोळक्याने १९ हजार रुपये लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. मदत करण्याच्या बहाण्याने टोळीने हातचलाखी करुन एटीएम कार्डाची अदलाबदल करुन तिच्या…

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने वारजे भागात उद्या रिंगण भजन सोहळ्याचे आयोजन

पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) - नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने उद्या (दि.१५) 'संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वारजे येथील अतुल नगर भागात अविस्मरा…

‘आपला कुठलाही देव बॅचलर नाही, कुठलाही महापुरुष बॅचलर नाही’

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. "आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही" असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले…

शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेना भेटणार?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाचे नाव आण पक्षचिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोग येत्या १७ जानेवारीला करणार आहे. पण जर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाले तर काय करायचे याची तयारी ठाकरे गटाने सुरु केली आहे. ठाकरे गटाने प्लॅन बी तयार केला…
Don`t copy text!