Latest Marathi News

मराठी अभिनेत्रीचे हे फोटो पाहुन चाहते पडले प्रेमात!

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. आता ती पुन्हा…

संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवत घोषणाबाजी

वाशिम दि १६(प्रतिनिधी)- वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर शहरात दादा हयात कलदंर यांच्या उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करत…

पैलवान सिकंदर शेखच्या लढतीतील पंचांना फोनवरुन धमकी

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागातील अंतिम लढतीमध्ये सिंकदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीदरम्यान पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन टिका होत असतानाच स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना…

पुण्यातील या वर्दळीच्या भागात बिबट्याचे दर्शन

पुणे दि १६(प्रतिनिधी)- जसे जसे सिमेंटची जंगले वाढत जातील तसतसा वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे कल वाढत चालला आहे.औद्योगिकीकरणामुळं जंगलं नाहीशी होत असल्यामुळं बिबट्यांसह हिंसक प्राणी शहरांच्या दिशेनं धाव घेत असल्याच्या अनेक घटना समोर…

एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी

ओैरंगाबाद दि १६(प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना २१ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये घडली होती. आगीत भाजलेल्या प्रियकराचा त्याच…

फुरसुंगी कचरा डेपो समस्या पुन्हा डोके वर काढतेय

पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील फुरसुंगी येथील पुलावरील वाहतूक कोंडी तुलनेने बरीच कमी झाली याचा आनंद आहे. तथापि या भागातील कचरा डेपोमधून पुन्हा एकदा दुर्गंधी येऊ लागली आहे. याशिवाय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले…

मोदींच्या सभेसाठी भाजपाचे शिंदे गटाला गर्दी जमवण्याचे टार्गेट?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते विविध विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा मुंबई दौरा होत आहे. त्यामुळे हा दाैरा यशस्वी…

पुणे पोलीसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत कायम

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावात एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी काही सराईतांनी तलवार दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. याचा व्हिडिओ…

जीवघेण्या अपघातातून अजित पवार थोडक्यात बचावले

बारामती दि १५(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी पुण्यात येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. या प्रकारानंतर…
Don`t copy text!