Latest Marathi News

माॅडेल उर्फी जावेदला होणार अटक?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भाजप नेत्या चित्रा वाघ विरुद्ध मॉडेल उर्फी जावेद यांच्यामध्ये सुरू असणारा वाद आता महिला आयोग आणि पोलीसांपर्यंत पोहोचला आहे. पण वाघ यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या उर्फीच्या अडचणी वाढल्या आहेत.कारण वाघ यांनी उर्फीच्या…

शरद पवारांच्या जवळच्या खासदाराचे लोकसभेतून निलंबन

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत कालच एका खासदाराला दहा वर्षाची शिक्षा झालेली घटना मागे पडत असतानाच पक्षाला आणखी एका धक्का बसला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्षद्वीप येथील कावारत्ती न्यायालयाने…

मराठी अभिनेत्रीच्या मराठमोळ्या रुपाची बाॅलीवूडला भुरळ

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मराठी अभिनेत्रींमध्ये सध्या प्राजक्ता माळीचा सगळीकडे बोलबाला आहे. प्राजक्ता माळी हिने नुकताच एक ब्रँड लाँच केला आहे. 'प्राजक्तराज' नावाने तिने इमिटेशन ज्वेलरीचं उत्पादन सुरु केले आहे. त्याबद्दल सोनु सुदने तिचे काैतुक…

हडपसरमधील कोयता गँगच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दि १३(प्रतिनिधी)- हडपसर परिसरातील सार्वजनिक रोडवर समिर लियाकत पठाण आणि त्याच्या साथीदारांनी नागरीकांना शिवीगाळ करुन दगड, बेल्टने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. पठाण आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी…

बावनकुळेंचे भाषण संपेना भाजप नेत्यांना झोपही आवरेना

ओैरंगाबाद दि १३(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषद निवडणुकीसाठी नुकतीच एक प्रचार सभा झाली होती. मात्र बावनकुळेंच्या प्रचारसभेपेक्षा एका वेगळ्या गोष्टीची सध्या चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु…

राजेश टोपेंनी आपल्या पत्नीसाठी गायले रोमँटिक गाणे

जालना दि १३(प्रतिनिधी)- कोरोना काळात संपूर्ण राज्यभरात भितीचे वातावरण असताना तेंव्हाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कार्य विशेष लक्षणीय होते. त्यांनी आपल्या स्टाईलमुळे लोकांना फक्त दिलासाच नाही तर कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्यामुळे…

काँग्रेसच्या या आमदाराला न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

नागपूर दि १३(प्रतिनिधी)- सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केदार यांनी २०१७ मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्याप्रकरणी…

पुण्यातील रिक्षाचालकांनी ‘रॅपिडो’ विरूद्धची लढाई जिंकली

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यात रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक टॅक्सी सेवामध्ये वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे रिक्षाचालकांनी रॅपिडो सेवाला ब्रेक लावा अशी मागणी करत मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने रिक्षा चालकांच्या बाजूने…

राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला १० वर्षाची शिक्षा

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीत भर पडणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे ईडीची पीडा लागलेली असतानाच आता आमदारानंतर खासदारांच्या मागे देखील चाैकशीचा ससेमिरा लागला आहे. पण आता एका…
Don`t copy text!