Latest Marathi News

मराठीतील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची लग्नघटिका आली जवळ

मुंबई दि ५(प्रतिनिधी) - मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठक बाई ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. त्यामुळे हार्दिक जोशी आणि अक्षया…

इंदूरमध्ये या तरुणीसोबत कारमध्ये जे घडले ते भयंकरच

इंदूर दि ५(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणीला चालत्या कारमध्ये ओढत बंदी बनवण्याचा प्रयत्न झाला आहे.तरुणीला कारमध्ये ओढत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडिओही सोशल…

… ‘या नंतर काँग्रेसचे इतके आमदार भाजपा फोडणार’

ओैरंगाबाद दि ५ (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी…

…म्हणून संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात केली तोडफोड

ओैरंगाबाद दि ५(प्रतिनिधी)- ऒैरंगाबादमध्ये एका रूग्णालयात संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीवर शास्त्रक्रिया केल्यानंतर ती शुद्धीत न आल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला. पण वेळीच पोलिसांनी धाव घेत…

नाशकात हावडा मेलच्या बोगीला भीषण आग

नाशिक दि ५(प्रतिनिधी)- अलीकडे रोज कुठे ना कुठे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अग्नि तांडव पहायला मिळाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.…

प्रेग्नंट असतानाही अभिनेत्रीने केले सगळ्यात बोल्ड फोटोशूट

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सध्या बाॅलीवूडमध्ये अनेक कपल आई बाबा बनणार आहेत. हाॅट कपल अशी ओळख असलेली अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरीही नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा-करणने काही महिन्यांपूर्वीच ही आनंदाची…

कारला टेकून उभा राहिल्याने लहान मुलासोबत कारचालकाचे असे कृत्य

केरळ दि ४(प्रतिनिधी)- केरळमध्ये एका सहा वर्षाच्या मुलाच्या छातीवर लाथ मारल्यामुळे एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मुलाची चूक केवळ हीच होती की तो या इसमाच्या गाडीला टेकून उभा राहिला होता. गाडीला टेकल्याचा राग आल्याने या व्यक्तीने…

‘झिम्बाब्वेने भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन’

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे टी २० विश्वचषकाचा थरार पहायला मिळत आहे. त्यातच पाकिस्तानला सेमी फायनला पोहोचण्यासाठी विजयी होण्याबरोबरच झिम्बांबेने भारताला पराभूत करावे लागणार आहे. अशातच भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानच्या एका…

भाजपा आणि एकनाथ शिंदेनी केला प्रताप सरनाईकांचा करेक्ट कार्यक्रम

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ११ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. शिंदे गटात जात भाजपाशी हातमिळवणी करूनही ईडीने ही कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पण एकनाथ शिंदे आणि भाजपानेच सरनाईक…

आठ वर्षांच्या मुलाने घेतलेल्या चाव्यात कोब्राचा मृत्यू

छत्तीसगड दि ४(प्रतिनिधी)- छत्तीसगडमधील एका विचित्र घटना समोर आली आहे.एका आठ वर्षाच्या मुलाने चक्ज कोब्रा नागाचा चावा घेतल्याने नागाचा मृत्यू झाला आहे. जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील एका गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने…
Don`t copy text!