Latest Marathi News

नारायण राणे व खासदार विनायक राऊत भिडले

श्रसिंधुदूर्ग दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिंदे सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती दिली आहे. पण त्यावरुनच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला…

डेंग्यू झाल्याने तरुण शिक्षिकेचा मृत्यू ,पुण्यातील घटना

काळेवाडी,पिंपरी चिंचवड -  डेंग्यू (Dengue) झाल्याने काळेवाडीतील एका 22 वर्षीय तरुण शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्षक कुटुंबातील ही तरुणी नुकतीच पिंपरीतील पोतदार शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. ऋतुजा श्रावण भोसले (वय 22 वर्षे…

आधी प्रकल्प केले, आता ‘हे’ आमदारही गुजरातला जाणार

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आधीच राजकारण रंगले असताना आता राज्यातील १२ आमदार देखील गुजरातला जाणार आहेत. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे भाजपने प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप…

बीआरटी मार्ग सुरूच राहणार ; महापालिका आयुक्तांची माहिती

PUNE - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेला बीआरटी मार्ग कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवला जाणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पीएमपीचा बीआरटी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तो बंद करता येणार नाही, असे…

विधानसभा निवडणूकीत भाजपा शिंदे गटाची साथ सोडणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- भाजपाने आगामी २०२४ ची लोकसभा जिंकण्यासाठी मिशन ४५ ची घोषणा केली आहे.पण आता भाजपाने पुढचे पाऊल टाकत विधानसभेसाठी देखील रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर सत्ता काबीज करण्याचे नियोजन करत असल्याचे…

दोन देशांच्या सौंदर्यवतींनी केले चक्क एकमेकींसोबतच लग्न

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट असते. आपल्या प्रेमातील ती एक महत्वाची पायरी असते पण काही लग्न अशी असतात की समाज त्याला मान्यता देत नाही. पण सर्व बंधनांना तोडत दोन देशाच्या सौंदर्यवतींनी एकमेकींसोबत…

लग्नात आनंदाने नाचत असताना नवरा नवरीसोबत घडले असे काही

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अलीकडे लग्न म्हटले की मजा, मस्ती, डान्स, धम्माल या गोष्टी येतातच. पण कधीकधी लग्नात अशा काही गोष्टी घडतात की सगळे वातावरणच बदलून जाते. सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. लग्नात डान्स करत असताना नवरा-नवरीच्या…

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर स्फोटक हल्ला

बार्शी दि ३(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर, गेटच्या आतमध्ये पाच जणांनी आदलीसारखी स्फोटके फोडली आहेत. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,…

आणि साडेतीन वर्षीय दालिशाने आईसमोर सोडले….

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर परिसरातील एका मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. आईच्या डोळ्यादेखत घडलेला हा प्रसंग सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. दालीशा…

रवी राणा घरी माझे पती पण बाहेर मी….

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळेल असे वाटत असतानाच आता नव्याने त्यांच्यात वाद सुरु झाला आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा…
Don`t copy text!