Latest Marathi News

सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमात महिलेचा अश्लील डान्स

नागपूर दि ७(प्रतिनिधी)- नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीने लोकांसाठी समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमाच प्रबोधनाऐवजी चक्क अश्लिल डान्स करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एक व्हिडीओही व्हायरल झाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे दोन्ही ठाकरे बंधुना चॅलेंज

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आणि मनसेचे तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि…

सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तार नको ते बरळले

ओैरंगाबाद दि ७(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी "इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही खोके देऊ", असे म्हटले आहे.…

पुणे मनपातील समाविष्ट गावातील अनधिकृत फलकांवर होणार कारवाई

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश झाल्यापासून महापालिकेने मध्यंतरी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. त्यानंतर आता समाविष्ट गावांमधील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा आणि दंड वसूल करा, असे आदेश महापालिका आयुक्त…

राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे भाजपाच्या वाटेवर?

पुणे दि ७(प्रतिनिधी)- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसापासून चर्चा आहे. त्याला आणखी बळ मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी पक्षाच्या शिबिराला मारलेली दांडी.राष्ट्रवादी…

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीचे नाव आले समोर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडबरोबरच साऊथमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने नुकतेच तिच्या रोमँटिक प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या पतीची झलक पाहायला मिळाली आहे. ती लवकरच लग्नबंधनात…

‘तर गाठ माझ्याशी आहे परत सांगितलं नाही म्हणाल’

पुणे दि ६(प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्यामुळे संभाजीराजे संतप्त झाले आहेत. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यांना सज्जड इशारा दिला आहे.राज…

तर नांदेडकर आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार

नांदेड दि ६(प्रतिनिधी)- शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या आमदार फुटीबाबत केलेले वक्तव्य शांत होत नाही तोवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक नवा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून…

अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगली

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीने राजकारण तापले होते त्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मते…

एकनाथ शिंदेची आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीची वारी

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील सत्तातंराचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा भेट देणार आहेत. राज्यात सत्ता…
Don`t copy text!