Latest Marathi News

पुण्यातील ‘या’ भागात उसळला आगीचा आगडोंब

पुणे दि ३(प्रतिनिधी) - पुण्यात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यातील वडगाव शेरी परिसरामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. एका गोदामाला अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही…

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- देशातील बहुचर्चीत गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज अखेर जाहीर झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार…

….म्हणून बायकोने नव-याला दिला चपलेचा प्रसाद

उत्तर प्रदेश दि ३(प्रतिनिधी) - उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एका जोडप्याच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण यावेळी पतीला पत्नीबरोबर पत्नीच्या मैत्रीणींने पतीला चपलेने मारहाण केली आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. यावर आता २९ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. पण या सत्तासंघर्षात रोज नवे दावे समोर येत असल्याने राज्यात राष्ट्रपती…

इन्टाग्राम स्टार गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धिंगाणा

सांगली दि १(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त हावभावांमुळे सोशल मिडीयावर स्टार असणाऱ्या गौतमी पाटीलच्या सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली.…

…म्हणून सारिकाने काढला विजयचा काटा

ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- वेगळे होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. खून झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या…

बायको माहेरहून येत नसल्याने नव-याने केला भलताच प्रताप

जुन्नर दि १(प्रतिनिधी)- नवरा बायकोचं भांडण काही नवी नाहीत. पण कधी कधी ती भांडण भलतीच वाढतात आणि त्यातून बायको आपल्या माहेरी रहायला जाते. पण पुणे जिल्ह्यात एक भलतीच घटना घडली आहे. रुसलेली बायको माहेरून परत येत नाही म्हणून वैतागलेला नवरा थेट…

त्या आल्या त्यांनी पाहिलं आणि त्यांनी डाव साधला

इंदापूर दि १(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच दिवाळीनिमित्त बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचाच फायदा घेत हे चोरटे हात आपला डाव साधत आहेत. पुण्यातील इंदापूरमध्ये बसमध्ये चढताना…

पुण्यात आगीची दुसरी घटना, शिवशाही बसला आग

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात आग लागण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. सकाळी लुल्लानगरमधील आग आटोक्यात आणल्यानंतर आता पुण्यातील येरवाडा परिसरातील शास्त्री चौकात शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बस पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान…

गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात! पहा नवीन दर

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- एैन दिवाळीत महागाईला तोंड देणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला मोठा दिलासा मिळाला आहे.व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी असतील.…
Don`t copy text!