Latest Marathi News

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात

मुंबई दि ५(प्रतिनिधी) - मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेत ५ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात पहाटेच्या सुमारास झाला. चार कार एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. 6 जण गंभीर जखमी…

शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यात ठाकरे शिंदेच्या तोफा धडाडणार

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- शिवसेनेतील ऎतिहासिक फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी गर्दी…

खासदार नवनीत राणा गरब्यातील ‘या’ गाण्यावर डान्स केल्यामुळे ट्रोल

अमरावती दि ४(प्रतिनिधी)- हनुमान चालीसावरुन तत्कालीन ठाकरे सरकारवर टिका करत रान उठवणा-या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या नवरात्र उत्सवात गरब्यातील डान्सवरून चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्या चक्क अल्लाह के…

पालघरमध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा

पालघर दि ४(प्रतिनिधी)- पालघरमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तृप्ती कौस्तुभ घरत असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. …

शिंदे सरकार राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणार

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने यंदाची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत गोड भेट दिली आहे. राज्यातील रेशनकार्ड धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार…

हडपसरमध्ये लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

पुणे दि ४(प्रतिनिधी)- हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात केला शिवाय ती…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना…

गरबा खेळताना दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

नाशिक दि ४(प्रतिनिधी) - नवरात्रीचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा होत असताना सगळीकडे जल्लोषात गरबा खेळला जात आहे. पण ईगतपूरीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. त्या मारामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.…

शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ‘या’ तारखेला होणार निर्णय

मुंबई दि ४(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यातच अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून धनुष्यबाण कोणाचा हा वाद सुरू झाला आहे. पण आता निवडणूक आयोगाच्या एका आदेशाने लवकरच…

‘५० खोके घ्या पण आमच्या सोयाबीनला भाव द्या’

बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंड केल्यापासून ५० खोके हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना अनेकवेळा ५० खोके म्हणून हिणवण्यात आले आहे. आता तर शेतकऱ्यांनीही ५० खोकेच्या घोषणा देत सोयाबीनला…
Don`t copy text!