Latest Marathi News

…म्हणून हा बाबा सकाळीच मंत्रालयात येऊन बसायचा

जळगाव दि २०(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे,आणि सर्व निधी, योजना आणि कामं पळवायचे अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ते जळगावात एका सभेत बोलत होते. यावेळी…

शिंदेना धोबीपछाड देत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

मुंबई दि २० (प्रतिनिधी) - शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपाला पाठिंबा दिला. त्याचबरोबर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. आता तर त्यांनी दसरा मेळाव्यावरही दावा केला आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदान अर्ज…

‘त्या’ तरुणींनी तरुणाला कपडे फाटेपर्यंत चोपले

रायपूर दि २० (प्रतिनिधी)- सध्या सोशल मीडियावर एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही तरुणींना एका तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. एवढंच नाही तर मारहाण करताना त्यांनी त्या पुरुषाचे कपडेही फाडले. रायपूर विमानतळावरील हा व्हिडिओ चर्चेचा…

फेस्टिव्ह इवेंट 2022 मध्ये विद्यार्थिनींनी सादर केल्या विविध कला

पुणे दि २० (प्रतिनिधी)- ग्रेस लेडीज ग्लोबल संघटना, सिंगापूर /यु. एस. ए . आणि रिता इंडिया फाऊंडेशन, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेस्टिव्ह इव्हेंट 2022 चे आयोजन करण्यात आले होते.  ज्यामध्ये सहभाग घेत 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींनी…

मटन खाल्ले कुत्र्याने, जीव गेला मुलीचा

उस्मानाबाद दि २०(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून बापाने मुलीचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई वडील आपल्या पाल्यासाठी काहीही करायला तयार असतात…

धाकट्या भावाची जास्त काळजी घेते म्हणून पत्नीचा काढला काटा’

उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- आपली पत्नी आपल्यापेक्षा लहान भावाचीच काळजी जास्त घेते या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना गाझियाबाद जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता.…

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची सरशी

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. ४९५ पैकी १४४ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादीकडे १२६ , शिंदे…

पोरांनो अभ्यासाला लागा परीक्षेचे वेळापत्रक आले

पुणे दि १९ (प्रतिनिधी)- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या…

सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर जाण्याची शक्यता

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- ठाकरे सरकारच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ संप पुकारला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने संप स्थगित करण्यात आला होता. पण शिंदे…

दुसरीही मुलगीच झाल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय

सांगली दि १९ (प्रतिनिधी)- मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याची चर्चा सुरु असतानाच ती नकुशी होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.कारण दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची…
Don`t copy text!