Latest Marathi News

पतीला दुस-या महिलेसोबत पकडत पत्नीने चपलीने बदडले

आग्रा दि २२(प्रतिनिधी)- पती पत्नीच्या नात्यातील प्रेम कोणा एकाकडून जरी कमी झाल्यास विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. अशावेळी संवाद गरजेचा असतो.मात्र काही महाभाग आपले कारनामे चालूच ठेवतात. अशाच एका नव-याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल हो आहे.…

शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा? महापालिकेचा ‘हा’ निर्णय

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेला शिवसेना आणि शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला होता. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत…

भाजपाकडून एकनाथ शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- गेल्या तीन चार महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना कोणाची यावरून पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. पण यात भाजपाने आपला हेतु साध्य करत शिवसेनेबरोबर शिंदे…

जिच्या सोबत लग्नाची चर्चा तिच्यासोबत युवकाने असे काही

कोल्हापूर दि २१(प्रतिनिधी)- नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर 'गुडबाय' असा मेसेज शेअर करत आणि स्टेट्स ठेवत कोल्हापुरातील एका युवकाने मुलीचा खून करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कागल तालुक्यातील लिंगनूर गावात ही घटना घडली. या…

‘भाजपा आपला मित्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नकोच’

मुंबई दि २१ (प्रतिनिधी)- आपल्या मुलासाठी शिंदे गटात प्रवेश करण्याचे टाकलेले खासदार गजानन किर्तीकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली खरी पण प्रसार माध्यमांसमोर त्यांनी एकनाथ शिंदेच्या तोंडची भाषा बोलत ठाकरेंना घरचा आहेर…

शिंदे फडणवीस सरकारला न्यायालयाचा जोरदार दणका

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले निधी स्थगित करत झटका दिला होता.…

रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी

पिंपरी चिंचवड दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण…

… म्हणून खैरेंनी आक्रमक होत हातात घेतला बुट

ऒैरंगाबाद दि २१ (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर रामदार कदम यांच्या विरोधातील असंतोष वाढत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कदम यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवसेना…

‘ज्या मातोश्रीने आधार दिला त्यांच्यावरच आरोप करताय’

पुणे दि २१(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवाराविषयी अनुद्गार काढणाऱ्या रामदास कदम यांच्या पोस्टरला जोडा मारून शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनिकांच्या वतीन बंडखोर आमदारांच्या विरोधात…

दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरूद्ध शिंदे गटाचा वाद न्यायालयात

मुंबई दि २१(प्रतिनिधी) - शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर…
Don`t copy text!