Latest Marathi News

भाजीखरेदीसाठी जाणार असाल तर सावधान!

उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- जर तुम्ही भाजीखरेदीसाठी जाणार असाल तर सावधान कारण सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका भाजी विक्रेत्याने अत्यंत किळसवाणे आणि घृणास्पद काम केले आहे. त्यामुळे देशभरातून संताप…

पोलीसाने तक्रार करण्यासाठी आलेल्याच्या कानशिलात लगावली

उत्तर प्रदेश दि १९(प्रतिनिधी)- पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे पोलिसांना रक्षणकर्ता म्हटले जाते. पण काही घटना अशा असतात की रक्षकच भक्षक असल्यासारखे वाटते सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…

‘उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का?’

रत्नागिरी दि १९ (प्रतिनिधी)- शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे आणि…

एसीबीच्या चौकशीची धमकी देऊन मला सुरतला नेण्यात आले…

अकोला दि १९ (प्रतिनिधी)- आपल्यासोबत न आल्यास एसीबीकडून चौकशीची धमकी देऊन आपल्याला सुरतला नेल्याचा गंभीर आरोप आमदार नितिन देशमुख यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून आमदारांनी सुरत व्हाया गुवाहाटी गाठले…

मामीचा जडला भाच्यावर जीव पण नंतर घडले असे काही…

राजस्थान दि १८ (प्रतिनिधी)- राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीला भाचा आवडू लागल्यामुळे दोघांनी चक्क एकत्र राहण्याबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे धक्का बसलेल्या मामाने पोलिसांत पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दिली…

पक्षाच्या कार्यक्रमातच काँग्रेस नेत्यांची हाणामारी

राजस्थान दि १८ (प्रतिनिधी) - राजस्थान काँग्रेसमधील बेबनावसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेसचे नेते आपापसातच भिडल्याचे दिसून आले. इतर नेते आणि…

नारळाच्या झाडावर दोन बिबटे भिडले आणि….

नाशिक दि १८ (प्रतिनिधी)- नारळाच्या झाडावर दोन बिबट्याची झुंज होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील दिलीप घुमरे, सुनील घुमरे यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर दोन बिबत्यांची…

शिवसेनेनंतर आता शिंदे गटाचे थेट भाजपलाच खिंडार

मुंबई दि १८ (प्रतिनिधी) - शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुरुवातीला शिवसेना नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर आता थेट भाजपाला खिंडार पाडले आहे. शिंदे गटाच्या जागेवर भाजपाने दावा केल्यानंतर त्याला…

पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरूणाची आत्महत्या

पुणे दि १८ (प्रतिनिधी)- पुण्यात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली आहे. कटरने गळा चिरून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. महेश राजाराम तवंडे असे त्या तरुणाचे नाव आहे.…
Don`t copy text!