Latest Marathi News

अयानचा मास्टर प्लॅन समोर!; प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढायचं?

मुली पटवण्यावरून लागलेली पैज आणि कॉलर टाइट करण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना जाळ्यात ओढण्याचा डाव असल्याचं धक्कादायक सत्य अमरावतीच्या व्हिडीओ कांडमधून समोर आलं आणि महाराष्ट्र हादरला. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी तो हाय हॅलो नाही तर असे…

ती आई होणार आहे, तिला गोवलं जातंय; निदा खानच्या पालकांचा दावा

TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्‍नेंट आहे. यामुळेच सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व…

पैशांचा वाद अन् मुलींची पैज; सूडाग्नीने पेटलेल्या मित्राने अपलोड केले तब्बल १८ आक्षेपार्ह व्हिडीओ

अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी शर्यत दोन आरोपींमध्ये लागली होती अशी…

जिम ट्रेनर झाला भोंदू बाबा

मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. उपचार आणि अध्यात्माच्या आडून महिलांचे शोषण करणाऱ्या आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ (वय 37) या भोंदू बाबाला दिंडोशी पोलिसांनी…

मुलीसोबत जाणाऱ्या तहसीलदारांना रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी

अवैध वाळू उपशाचा मुद्दा धाराशिव जिल्ह्यात चांगलाच तापला असून, परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात चक्क तहसीलदारांना गाडी अडवून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार निलेश काकडे आणि तक्रारदार यांच्यातील या बाचाबाचीचा व्हिडिओ…

खरातांच्या ‘बेनामी’ साम्राज्याला ईडी आणि इन्कम टॅक्सचा सुरुंग

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने खरातच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत. फसवणूक आणि खंडणीतून कमावलेला पैसा जमिनींमध्ये…

भोंदू खरातच्या कॉल लिस्टमध्ये चाकणकर ‘टॉप २’ मध्ये ; अंजली दमानियांचा दावा

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारणांशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आणल्यानंतर खरातला कोणी आणि कितीवेळा फोन केले त्याची यादीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी समोर आणली. यामध्ये पहिल्या क्रमाकांवर खरातची…

आईचा जीव घेतला अन् म्हणाला “वैतागलो होतो!”

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. राजराजेश्वरी नगर परिसरात एका मुलाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आणि अर्धांगवायूने आजारी असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची…

विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख ठरली

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी (16 एप्रिल) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी 12…

केसरकरांच्या ‘निकटवर्तीया’वर टांगती तलवार; खरात प्रकरणात कोट्यवधींच्या देवाणघेवाणीचा…

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात विशेष पोलीथ पथकाकडून चौकशी सुरू आहे. जमीन गैरव्यवहार, फ्लॅटची खरेदी, भक्तांकडून उकळलेले पैसे अशा अँगलने पोलीस तपास करीत आहे. खरात याच्याबरोबर अनेकांचे संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस एकेकाला…
Don`t copy text!