Latest Marathi News

कुऱ्हाडीने वार करत पुण्यात ‘या’ ठिकाणी दरोडा

पुणे दि २३ (प्रतिनिधी) - पुणे शहरातील नऱ्हे येथील भूमकर चौकातील एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी मध्यरात्री दरोडा धाडसी टाकला आहे. यावेळी दरोडेखोरांना कामगारांना कु-हाडीने मारहाण करत रोकड लुटली. चोरीचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…

राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आता घटनापीठाकडे

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. आमदारांची अपात्रता त्याशिवाय शिवसेना कोणाची यावादामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत राज्यातील…

शिवसेनेत आव्वाज कोणाचा? ठाकरेंचा कि शिंदेचा

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदार या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आवाज कुणाचा याचा फैसला आज होणार आहे. आज…

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड

बार्शी दि २३(प्रतिनिधी)- भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बार्शी  तालुक्यातील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची एका शेतकऱ्याने थकीत बिल न दिल्यामुळे तोडफोड केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून राज्यात…

उद्धव दादा राज ठाकरेंना टाळी देणार?

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर सुरु झाली आहे. याला कारणीभूत ठरल आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेले सुचक विधान. पण कोणतीही महत्वाची…

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेना दणका ठाकरेंना दिलासा

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती…

‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके’

मुंबई दि २२(प्रतिनिधी)-एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पावसाळी अधिवेशन वादळी होणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे हे अधिवेशन वादळी होत असून सभागृहातच नाही तर सभागृहाबाहेर देखील विरोधक सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आज देखील…

आईने मुलीवर अत्याचार करणाऱ्याचे गुप्तांग कापले

लखनऊ दि २२(प्रतिनिधी) - शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या लखीमपूर खीरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नरधमाला मुलीच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. या धड्यानंतर मुलाची अवस्था गंभीर असून त्याला…

आतापर्यंत पकडलेल्या डासांमध्येनर किती मादी किती?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची फिरकी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पालघरमधील आरोग्य सुविधेच्या मुद्यावर असा काही सवाल विचारला की विरोधकांसह…

 ‘माझी वाट लावायची ठरवले आहे का?’

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत. नाकारल्यापासून नाराज आहेत. अनेक वेळा जाहीरपणे त्यांनी ती बोलूनही दाखवली आहे. पण आज सभागृहात दाखल होताच विरोधकांनी त्यांना चिमटे काढले…
Don`t copy text!