Latest Marathi News

संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांच्या कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. त्यांना आता आणखीन १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊत यांचा ५ सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम…

मोहित कंबोज यांचा ट्विट करत राष्ट्रवादीला इशारा

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीच्या नेत्याला इशारा दिलस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड…

शिवसेना एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार काढत शिंदे गटाची कोंडी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे सामना रंगणार आहेत.…

कामाचे पैसे मागितल्याने हात पाय बांधून मारहाण

सोलापूर दि २२(प्रतिनिधी)- माढा तालुक्यातील भुताष्टे गावात कामाचे पैसे देण्यासाठी बोलावून दोन मजुरांना ठेकेदाराने हातपाय बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी कारवाई करत चार जणांवर गुन्हा दाखल…

जमिनीच्या वादातून साडूने काढला साडूचा काटा

वर्धा दि २१ (प्रतिनिधी)- सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन साडुने साडूची हत्या केल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यात समोर आला आहे. सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात ही घटना…

शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेची

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा ठरणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. आत्तापर्यंत नेहमी पुढची तारीख देण्यात आल्यामुळे उद्या काय होणार…

महिला सक्षमीकरणासाठी निर्भया पथकाचे काम काैतुकास्पद

इंदापूर दि २१(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे या भिगवण दाै-यावर असताना महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या निर्भया पथकाशी संवाद साधला.यावेळी निर्भया पथक कशाप्रकारे काम करतो त्यांच्याशी संपर्क कसा करायचा याबद्दल माहिती घेतली. यावेळी पथकातील…

संजय शिरसाट अजुनही शिंदे सरकारवर नाराजच

ओैरंगाबाद दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाटांना यांचे मंत्रिपद हुकले. यानंतर शिरसाट नाराज…

बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्याला झापले

अमरावती दि २१(प्रतिनिधी)- अमरावतीत आयोजित कृषी आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची चांगलीच हजेरी घेतली.कृषी विभागातील रिक्त पदावरून शिंदे सरकारला घरचा आहेत दिला त्यामुळे शिंदे गटात सर्वच आलबेल नसल्याचे दिसून…

ग्रामपंचायत कदमवाकवस्ती मध्ये महिला बचतगटांसाठी कार्यशाळेचे आयोजन

पुणे दि २० (प्रतिनिधी)-  ग्रामपंचायत कदमवाकवस्ती व आनंदी परिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कदमवाकवस्ती मधील महिला बचत गटांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते,ही कार्यशाळा मधुबन कार्यालयात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन करण्यासाठी…
Don`t copy text!