अयानचा तो ‘भयाण’ चेहरा आणि ३ मोबाईलमधील काळी गुपिते!
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील 'व्हिडीओ कांड' प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेल्या पाच मोबाईलपैकी तीन मोबाईलचा डेटा पोलिसांना प्राप्त झाला असून, आता…