Latest Marathi News

 ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच जेलमध्ये जाणार’

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल असे खळबळजनक ट्विट भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. शिवाय आपण लवकरच याबाबत खुलासा करणारी पत्रकार परिषद घेऊ असेही ट्विट कंबोज…

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याची अवस्था पाहिली का?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी मराठीत एक म्हण आहे. याचा प्रत्यय आज पहायला मिळाला. महाविकास आघाडीचे सरकार असताना संसदीय कार्यमंत्री राहिलेले अनिल परब विरोधकांच्या पत्रकार परिषदेत एका कोपऱ्यात बसलेले पहायला मिळाले…

मुलाने जन्मदात्या बापाचा मामाच्या मदतीने काढला काटा

सोलापूर दि १६ (प्रतिनिधी)- सोलापुरात एका व्यक्तीने घरातील किरकोळ वादातून आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. या गोष्टीचा राग आल्याने त्या व्यक्तीचा मुलगा आणि मेहुण्याने धक्कादायक कृत्य केलं.बाप आईला दारू पिऊन मारहाण करतो म्हणून मुलाने…

सत्ता आली म्हणून मस्ती आली का?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून…

धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे कि शिंदेचा

दिल्ली दि १६ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावर ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही दावा केला आहे. त्याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय देणार आहे. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा…

शिंदे गटाची नाराजी संपेना?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. पण खातेवाटपानंतर शिंदे गटातील अब्दूल सत्तार वगळता सर्वच मंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली होती. भाजपाने सर्व महत्वाची खाती स्वतःकडे ठेवत…

घरात बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत’

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून रोज नवीन वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे विरोधक सातत्याने त्यांच्यावर टीका करत असतात, मंत्रिपदाच्या वाटपानंतरही नेत्यांमध्ये वाद होत आहेत. या वादावर…

विनायक मेटेंचा मृत्यू हा घातपातच?

बीड दि १६ (प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला होता. पण आता एका कार्यकर्त्याने केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.…

 ‘हात तोडता नाही आला तर तंगडी तोडा’

ठाणे दि १६ (प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेला उद्देशून मारहाणीची भाषा केली आहे.शिवसेनेने या वक्तव्यानंतर…

विधान परिषद सभापतीपद भाजप राष्ट्रवादीकडून खेचणार

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर घडवल्यानंर शिंदे-फडणवीस सरकार आता विधान परिषदेत सत्तांतर घडवण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेचे सभापतीपद मिळवण्यासाठीच्या हालचाली भाजपाने सुरु केल्या आहेत.विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून…
Don`t copy text!