Latest Marathi News

विधान परिषद सभापतीपद भाजप राष्ट्रवादीकडून खेचणार

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर घडवल्यानंर शिंदे-फडणवीस सरकार आता विधान परिषदेत सत्तांतर घडवण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेचे सभापतीपद मिळवण्यासाठीच्या हालचाली भाजपाने सुरु केल्या आहेत.विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून…

‘हिंदू समाज अहिंसक होताना नपुंसक झाला’

डोंबिवली दि १६ (प्रतिनिधी)- अहिंसा सारखं दुसर शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म: चे आम्हाला एतक्या वेळा सांगण्यात आले की हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही', असे वादग्रस्त विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले…

अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अनैसर्गिक अत्याचार

अमरावती दि १५ (प्रतिनिधी)- अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला मेळघाटच्या घनदाट जंगलात पळवून नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीत महिला अत्याचारात वाढ झाल्याने संताप व्यक्त…

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर महिलेच्या आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा सुरु असतानाच एका महिलेने अंगावर राॅकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.…

शालेय साहित्य वाटप करत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा

बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत बार्शी तालुक्यातील दहिटणे गावात विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य…

उद्धव ठाकरे खोट बोलत आहेत का?

ठाणे दि १५ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजप अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळत नसल्याचे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची मोट बांधली होती.पण भाजपाने उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्ष…

विनायक मेटेंसोबत घातपात झाला असेल….

कोल्हापूर दि १५ (प्रतिनिधी)- शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं. पण त्यांचा हा अपघात घातपात असल्याचा संशय मेटे समर्थकांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील त्यांच्या अपघाताच्या चाैकशीचे आदेश…

 शिंदे गटाच्या या आमदाराने लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

हिंगोली दि १५ (प्रतिनिधी)- अनपेक्षितपणे शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अलिकडे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता तर त्यांनी निकृष्ट दर्जाचे मध्यान भोजन दिल्याने एका सरकारी अधिका-याच्या कानशिलात लगावली आहे.…

सुप्रिया सुळेंचा एक काॅल आणि त्यांना मिळाला निवारा

पुणे दि १५ (प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळेंना नागरिक हक्काने 'ताई आपल्या हक्काची' असे का म्हणतात याचा अनुभव पॉंडेचेरीत अडचणीत सापडलेल्या हेमंत पारगे, महेश पोकळे आणि मित्रपरिवाला आला आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा परिपाठच सुप्रिया सुळे…

 तीन तासात तुमचा खात्मा करणार

मुंबई दि १५ (प्रतिनिधी)- भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संपूर्ण अंबानी कुटुंबाला ३ तासात संपवू असे धमकी देणार आठ फोन करण्यात आले आहेत.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलमध्ये हा…
Don`t copy text!