Latest Marathi News

 ‘हर घर तिरंगा’ गाण्याची सोशल मिडीयावर धुम

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या एैतिहासिक घटनेला येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच मागील एका वर्षांपासून संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत…

पुणे-सातारा महामार्गावर सुरक्षाविषयक उपाययोजना करा’

पुणे दि ४ (प्रतिनिधी) - पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून या रस्त्याची डागडुजी-दुरुस्तीसह तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे…

मोठी बातमी! अजित पवार देणार राजीनामा?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती.पण आता शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता असून त्यांच्यावर…

….म्हणून मंत्रीमंडळ विस्ताराला होतोय उशीर

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला, भाजपमध्ये मंत्र्यांच्या यादीवरून असलेली असहमती आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यामुळे मंत्रिमंडळ…

तुमच्या घराचे स्वप्न महागणार

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवे पतधोरण शुक्रवारी जाहीर केले. रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर ५.४० टक्के झाला…

बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा

बीड दि ५ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात बंदुकीचा धाक दाखवत ८ ते १० दरोडेखोरांनी ९ लाखांची रोख रक्कम आणि ५ तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांची धाडसी दरोडा घातल्याने पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने…

 ….म्हणून एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सोमवारी म्हणजेच ८ आॅगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण भविष्यातील…

नव्या प्रभागरचनेला पुणे राष्ट्रवादीचे न्यायालयात आव्हान

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने निश्‍चित केलेली तीन सदस्यीय प्रभाग रद्द करत चार सदस्यीय करण्याचा निर्णय शिंदे सराकरने घेतला आहे. पण या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय पुणे…

नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याच्या कामाला येणार गती

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडील प्रकल्पांना गती मिळाली असून नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आला असून येत्या काही दिवसांत पुणे शिरूर…

मंगळसूत्र गळ्यात घातल की देवेंद्रजींनी गळा पकडलाय अस वाटत’

मुंबई दि ४ (प्रतिनिधी) - आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची पत्नी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. त्यांची गाणी प्रदर्शित झाल्यानंतर त्या चर्चेत येत असतात पण आता…
Don`t copy text!