Latest Marathi News

खासदार सुप्रिया सुळे ठरल्या संसद विशिष्टरत्न

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) – सर्वोत्कृष्ट संसदिय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार फौंडेशनचे के. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते आज…

संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुुंबई दि ४ (प््रतिनिधी)- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना धक्का देणारा…

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात यांचा होणार समावेश

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ…

‘या’ पुतळ्यावरून दुकानदाराला बेदम मारहाण

डोंबिवली दि ४ (प्रतिनिधी)- डोंबीवलीत कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल…

शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाबाबत कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांना अनोखी भेट

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश…

राज्यात पुन्हा मुसळधार

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- राज्याला जुलै महिन्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर पूरपरिस्थिती निर्माण झाली,तर काही जिल्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळेच जनजीवन…

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटून गेला असला तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधक यामुद्यावर टिका करत होते. पण आता मंत्रिमंडळ…

महाविकास आघाडीची वार्ड रचना शिंदे सरकारकडून रद्द

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिंदे सरकारने कॅबीनेट बैठकीत महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील महापालिका निवडणूका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मविआ सरकारने वाढविलेली वॉर्डांची…

गणेश उत्सवात यंदा ‘आवाज वाढव डीजे’

पुणे दि ३ (प्रतिनिधी)- पुणे शहर आणि परिसरातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेश उत्सवात मंडळांना शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे आणि ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे,अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Don`t copy text!