सह्याद्रीच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला ब्लॅक पँथर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच काळ्या बिबट्याची नोंद झाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपले गेले.
२० आणि २१ एप्रिल रोजी वेगवेगळ्या बीटमध्ये तीन स्वतंत्र छायाचित्रे…