Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

‘जरांगेंचे समाधान करू शकेल असा पर्याय उरलेला नाही’; उपसमितीच्या बैठकीनंतर मंत्री विखे…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे…

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस; तोडगा काढण्यासाठी ‘वर्षा’वर मध्यरात्री ३ तास…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस असून, त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम देत मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे.…

साडेसतरानळीत ‘अमनोरा’ प्रशासनाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक; प्रलंबित प्रश्नांवर…

साडेसतरानळी येथील 'अमनोरा पार्क टाऊनशिप'शी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ आणि टाऊनशिपमधील काही रहिवाशांची नुकतीच एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या टाऊनशिपच्या विकासादरम्यान शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलेली…

कोकणवासीयांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी २,९०० मोफत एसटी बसेस रस्त्यावर; मध्य रेल्वे चालवणार ३४ विशेष…

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी आणि चाकरमान्यांसाठी राज्य सरकार आणि मध्य रेल्वेने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागासाठी तब्बल २,९०० एसटी…

“तुरुंगात जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता, राहुल गांधींनी मला अलर्ट केलंय”; संजय…

जे लोक समाजासाठी लढतात, आंदोलन करतात अन् लोकांसाठी आवाज उठवतात, ते तुरुंगात असताना त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करत मला अलर्ट केले असून टॉक्सिक टेस्ट (Toxic Test)…

तब्बल १८ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या ‘त्या’ दुर्दैवी गोविंदाच्या मदतीला धावले मंत्री…

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, दुसरीकडे एका जखमी गोविंदाच्या आयुष्यातील दुःखाची किनार पुन्हा एकदा समोर आली आहे. २००९ मध्ये दहीहंडीच्या थरावरून कोसळून गेल्या १८ वर्षांपासून अंथरुणात खितपत पडलेल्या…

साताऱ्यात संतापाची लाट! ऐतिहासिक संगम माहुली घाटावर अघोरी कृत्य; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीजवळ…

ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाने नटलेल्या साताऱ्यातील प्रसिद्ध संगम माहुली घाटावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अघोरी कृत्य उघडकीस आले आहे. छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधी परिसरातच हा अघोरी प्रकार घडल्याने संपूर्ण सातारा शहरात…

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट!; मंत्री नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील 'औषध निरीक्षक' (Drug Inspector) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक मोठा आणि विचित्र योगायोग समोर आला असून, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ…

गणेशोत्सवातील ‘डीजे’वर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘कायद्याचा बडगा हवाच,…

कोणताही सण किंवा उत्सव हा जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने साजरा झाला, तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. वर्षानुवर्षे सण साजरे करताना काही चुकीच्या पद्धती पडल्या असतील, तर त्या बंद करण्यासाठी केवळ कायद्याचा बडगा न दाखवता लोकांना विश्वासात घेऊन…

बारामती हादरली! बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करण्यासाठी ‘ChatGPT’चा वापर; आरोपीवर गुन्हा…

शासकीय दाखल्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याची एक धक्कादायक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली आहे. उत्पन्नाचा बनावट दाखला (Fake Income Certificate) तयार करण्यासाठी प्रसिद्ध AI टूल ChatGPT चा वापर केल्याप्रकरणी…
Don`t copy text!