Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अमित शाहांचे सूचक विधान म्हणाले, ‘महायुतीची सत्ता…
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचारांचा धडाका सुरु झाला आहे. मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळी करत आहेत. पक्षांचे जाहीरनामे देखील प्रसिद्ध झाले असून सत्ता आल्यास…
महाविकास आघाडीच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी ? पोलिसांत तक्रार दाखल, नेमके प्रकरण काय ?
बदलत्या काळानुसार निवडणुकीतील जाहीराती देखील बदलल्या आहेत. नवनव्या शकला लढवून पक्ष आपल्या पक्षाची जाहीरात करताना दिसतात. सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क मागतोय महाराष्ट्र हे जाहिरात कॅम्पेन…
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान..!राज्यभरातून टीकेची झोड उठताच सदाभाऊ खोत नरमले, व्हिडीओच्या…
राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आमदार तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे.
राष्ट्रवादी…
बंडखोरांवर भाजपची मोठी कारवाई ; तब्बल ४० जणांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमके कारण काय ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार…
प्रदीप कंद यांच्या माघारीमुळे “महायुतीचे उमेदवार माऊली कटके” यांची ताकत वाढणार ?
लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकात दुंडे | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अशातच शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर…
सदा सरवणकर यांना महायुतीची मोठी ऑफर ; सदा सरवणकर उमेदवारीचा अर्ज मागे घेणार ?
महाराष्ट्रातील माहीम विधानसभा जागेवरून सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेचे सदा सरवणकर…
विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट ! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार ? ‘या’ तीन कारणांनी जरांगेंनी…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.मात्र २४ तास उलटण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज…
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण ? राज ठाकरेंनी केले स्पष्ट
वडीलधाऱ्यांनी आमच्यावर कधी गोष्टी लादल्या नाहीत. आम्हाला जे वाटत होतं ते करण्याची मुभा त्यांनी आम्हाला दिली. यामुळे आम्हीही आमच्या पुढच्या पिढीला ही गोष्ट करू नको असं कधी सांगितलं नाही.त्यांना जे करावं वाटत असेल तर त्यांनी ते करावं.…
नवाब मलिक यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये वातावरण तापले ; भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार करणार…
राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. शेवटची पाच मिनिटे उरलेली असताना नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसक पक्षाकडून मिळालेला एबी फॉर्म निवडणूक अर्जासोबत जमा केला.…
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर ; कोणत्या उमेदवारांना मिळाले तिकीट?
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या…