Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचे नाव; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश?
राज्यात सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात… त्यांच्याबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे.
यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष…
“दिलासा की धक्का? …तर तीन महिन्यांत गॅस सिलेंडर बंद होणार
मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात येतय. पण गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे.
भारताचा एलपीजीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो.…
तसले हिXXXडे धंदे करत नाही… तुमच्या घरात चौकशी करा
सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत धुसफुस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिलेदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. तर त्यांचं आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले…
काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात
नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे.
रुपाली चाकणकर यांनी काही…
‘या’ तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा; खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली
भोंदू बाबा अशोक खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी…
खुशखबर ! लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार थेट 4500 रुपये
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना राबवली जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ…
“बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग”
अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे.तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित
भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर…
हवेली भूमिअभिलेखमधील ४६ जणांची विभागीय चौकशी
जमीन मोजणीत झालेल्या गैरव्यवहारामुळे तत्कालीन हवेली उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत गैरप्रकार आढळल्याने पाटील यांच्यासह तब्बल ४६ सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय…