Latest Marathi News
Browsing Category

अपघात

धक्कादायक !अंगावर कुत्रा पडल्याने चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू ; व्हिडीओ व्हायरल

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - ठाणे येथे 6 ऑगस्टला सना नावाच्या एका चार वर्षीय मुलीवर कुत्रा पडल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. खरंतर, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन कुत्रा खाली पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. सदर…

सेल्फी बेतली जीवावर ! सेल्फीच्या नादात १०० फूट दरीत कोसळली तरुणी; व्हिडिओ व्हायरल

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा नाद जीवावर बेतणाराही ठरला असल्याचा आतापर्यंत अनेक घटना समोर असतानाही साताऱ्यातील बोरने घाटात आणखी…

कसारा घाटात दरड कोसळली ; रेल्वे सेवा विस्कळीत, गटारीसाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -  मुसळधार पावसामुळे आज नाशिक कल्याण मार्गांवरील कसारा घाटात टी.जी .आर.३ या बोगद्या जवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास महाकाय दरडी रेल्वे ट्रॅक वर कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अप च्या रेल्वे ट्रॅक वर मोठ्या…

खेळताना अनर्थ ! तीन वर्षीय मुलीचा जागेवरच मृत्यू, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - बोपखेल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुले खेळत असताना त्यातील एका तीन वर्षीय चिमुरडीच्या अंगावर लोखंडी गेट कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील बोपखेल परिसरात…

हिट अँड रनच्या घटनेनं बदलापूर हादरलं ; पिकनिकला गेलेल्या शिक्षिकेला कारनं ठोकलं

आधी पुणे मग मुंबईत वरळी येथे दोन हिट अँड रनच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा अशीच एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील वरळी परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच आता आणखी एक हिट अँड रनचा प्रकार समोर आला…

नेपाळ विमान अपघाताबाबत मोठा खुलासा.. ! जाणून घ्या, ताजे अपडेट.

नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. ज्यात भीषण आग लागली. या अपघातात एका लहान मुलासह 18 जणांचा मृत्यू झाला.पायलट गंभीर जखमी झाला होता, परंतु या अपघाताबाबत…

पुराच्या पाण्यातून अंडा भुर्जीचा स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसून मृत्यु

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन येथील झेड ब्रीजखाली असलेल्या स्टॉलमध्ये पाणी शिरले. तेथील अंडा भुर्जी स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसल्याने तीन तरुण कामगारांचा मृत्यु झाला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही…

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात; १८ जणांचा मृत्यू ,अपघाताचा व्हिडिओ समोर

नेपाळमध्ये पुन्हा एकदा एक मोठा विमानअपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9N-AME हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीवेळात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १९ जण होते ज्यापैकी…

कल्याणीनगर येथे पुन्हा हिट अँड रन ; भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातानंतर शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येरवडा परिसरातील कल्याणी नगर भागात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाला जोरात धडक दिली. यामध्ये मुलाचा गंभीर…

भरधाव वेगातील कारने ठोकलं,अन भयानक व्हिडीओ समोर !

पुण्यातील कल्याणीनगरमधील थरारक अपघात असो किंवा वरळीत पहाटे घडलेलं हिट अँड रन प्रकरण… भरधाव वेगाने कार चालवत माणसांना किड्या-मुंगीसारखं चिरडणारे हे अपघात पाहून काळजाचा थरकाप उडतो.या घटना आणि त्यावरून उठलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही,…
Don`t copy text!