Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

केवळ गावातीलच नाही, तर शेत रस्तेही होणार चकाचक; राज्य शासनाची खास मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद…

चांगले रस्ते हा देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. एकीकडे मोठमोठ्या महामार्गांनी शहरे जोडली जात असतानाच, गावांमध्ये तसेच शेतापर्यंत जाणारा रस्ताही तेवढाच चांगला असायला हवा. ग्रामीण भागातील शेतरस्ते हे इतर रस्ते योजनांमध्ये येत नसल्यामुळे…

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर जिंतूर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

नागपूरमध्ये मध्यरात्री थरार ! रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर गोळीबार ; दोघांचा मृत्यू तर अनेक जखमी,…

एका मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यामुळे दोघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोन प्रावसी गंभीर जखमी झाले आहेत. एक प्रवासी गंभीर असून त्यांच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय…

शाळेतही मुली असुरक्षित ! शिक्षकानेच केला पाच विद्यार्थिनीचा विनयभंग ; मुली रडत रडत घरी गेल्याने घटना…

बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचारी असणाऱ्या अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. त्या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आले. त्या प्रकरणाची धग अजूनही कायम…

नागपूर हादरलं !! एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी संपवले आपले आयुष्य;२ मुलांचाही समावेश, नेमकं काय…

एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या…

१० वर्षीय विद्यार्थ्याला छडीने मारणे शिक्षकाला पडले महागात, मुख्याध्यापिका व क्रीडा शिक्षकाविरोधात…

 खेळताना मित्राचा धक्का लागल्याने खाली पडून जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्याऐवजी क्रीडा शिक्षकाने त्याला सर्वांसमोर छडीने मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित विद्यार्थ्याला त्रास असल्याने…

आर्थिक प्रगती होत नसल्याने देवऋषीचा केला खून ! मृतदेह नदीपात्रात टाकून अपघात भासविण्याचा प्रयत्न,…

गुंजवणी नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठड्यालगत मोटारसायकल अडकवली होती. त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. अपघात झाल्याचे वाटेल असे प्रथमदर्शनी कोणालाही वाटेल, असे दृश्य होते. परंतु, हा खूनाचा प्रकार असल्याचे डोक्याला झालेल्या…

मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप; आक्रमक आंदोलकांनी थेट तहसीलदारांची…

मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून आवारातच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत दोघांनी जाळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि.२४ ) सकाळी घडली.…

मित्रानेच केला मित्राचा खून ; सोलापूरहून दोघांना अटक, खूनामागचे खरे कारण आले समोर

 दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच्या रागातून तरुणावर वार करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर पोलिसांनी सोलापूरहून दोघांना ताब्यात घेऊन १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.…

धक्कादायक घटना ! तीन चिमुकल्यांना कासव दाखवतो म्हणून तरुणाने विहिरीजवळ नेलं अन्…

नाशिकमधील सिन्नर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगत तीन लहान चिमुकल्यांना ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळे येथे घटना घडली आहे. पोलिसांनी…
Don`t copy text!