Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

“कैलास पाटील माझे मित्र, त्यांनी जनतेच्या अपेक्षेचा विचार करावा”; ठाकरेंची साथ सोडणाऱ्या…

ठाकरेंच्या शिवसेनेत झालेल्या दुुसऱ्या मोठ्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या…

१५ ऑगस्टला भगवा ध्वज? सांगलीतील पदयात्रेवरून नवा वाद; संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची…

आज १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रे'वरून मोठा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली…

“मला लाच देण्यापूर्वी १०० वेळा विचार करा!”; तुकाराम मुंढेंच्या मुलाखतीतील वक्तव्याने…

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या धडक आणि धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यभरात प्रचंड चर्चेत आहेत. मे २०२६ मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात व्यापक…

कॅम्पमधील प्रसिद्ध ‘Burger King’चा परवाना FDA कडून निलंबित; तुकाराम मुंढेंच्या…

पुण्याच्या कॅम्प (Camp) परिसरात गेल्यानंतर 'बर्गर किंग'चा (Burger King) बर्गर खाणे हा अनेक पुणेकरांसाठी आणि खवय्यांसाठी एक खास अनुभव मानला जातो. कॅम्पच्या खाद्यसंस्कृतीत या बर्गर जॉईंटने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, याच…

“बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही!”; अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार,…

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड येथे दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…

चाकण एमआयडीसीत २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा; राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये, १४ सदस्यीय समितीची…

पुण्यातील औद्योगिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसीमधील खराब रस्ते आणि दैनंदिन भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येने अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. या त्रासाला कंटाळून तब्बल २० कंपन्यांनी चाकणमधून स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. या…

भोंदूबाबा अशोक खरातची फरार पत्नी अखेर पोलिसांसमोर!; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच शिर्डीत हजर

महिलांचे लैंगिक शोषण, कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा आणि जमीन बळकावल्याप्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात गेल्या मार्च महिन्यापासून फरार असलेली त्याची पत्नी कल्पना खरात अखेर…

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत निर्णायक उपोषण!; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आता कोणतीही वेळकाढूपणा न करता तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी आक्रमक भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. साताऱ्यात पार पडलेल्या मध्यरात्रीच्या पत्रकार परिषदेत…

पेपरफुटीविरोधात महाराष्ट्रात केंद्र सरकारचा कडक कायदा लागू होणार

NEET आणि UGC-NET परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारचा कडक 'सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) कायदा' महाराष्ट्रात लागू करण्याचा…

आरबीआयचा मोठा निर्णय!; कर्जदारांना दिलासा देणारं नवं धोरण

देशातील सर्व बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये (NBFCs) कर्ज देण्याची पद्धत अधिक पारदर्शक, सुसंगत आणि न्याय्य बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक नवा आणि महत्त्वाचा मसुदा (Draft Framework) प्रस्तावित केला आहे. या नियमांमुळे…
Don`t copy text!