Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतरावर चाप!; २८ ऑगस्टपासून…

महाराष्ट्रात फसवणूक, दबाव, प्रलोभन किंवा लग्नाच्या बहाण्याने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' ची अंमलबजावणी करण्याची…

दादर हादरलं! नोकरीवरून वाद; नराधम मुलाने ७९ वर्षांच्या वृद्ध आईच्या छातीत चाकू खुपसून केली हत्या

मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादर परिसरात रक्ताच्या नात्याला कलंक फासणारी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४९ वर्षांच्या मुलाने आपल्या ७९ वर्षीय वयोवृद्ध आईची छातीत चाकू भोसकून…

मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय!; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून परीक्षा कक्षात ‘इतक्या’…

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत अधिक शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मुंबई विद्यापीठ आणि त्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या…

आमदार संग्राम जगतापांसह १९ जणांवर मिरजगाव पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा येथे करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक! ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवण्यासाठी ‘मातोश्री’वर खलबते

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच 'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. या राजकीय घडामोडींनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा…

लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई; २००३ मधील खून अन् दरोड्याच्या गुन्ह्यातील जप्त दागिने २३…

पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका गंभीर दरोडा आणि खून प्रकरणातील जप्त सोन्याचे दागिने अखेर मूळ फिर्यादीला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, आवश्यक कागदपत्रांची…

महाराष्ट्रात मिनी मंत्रालयांच्या निवडणुका लांबणीवर!; २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या…

राज्यातील मुदत संपलेल्या २० जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या २११ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवीन सूचना आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांमुळे स्थानिक…

विलास घुले हत्या प्रकरणात बीडचे राजकारण तापले!; “माझ्या मुलाचा संबंध आढळला तर स्वतः…

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील गाजलेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून (Vilas Ghule Murder Case) आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाच्या तपासावर गंभीर…

“दोन-चार जणांना रिटायर्ड करून मगच मी निवृत्त होणार!”; पंकजा मुंडेंच्या सूचक विधानाने…

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे. "दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं, आधी नाही," असे खळबळजनक विधान पंकजा मुंडे यांनी…

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची ताकद वाढली!; कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा देवेंद्र फडणवीसांना…

राज्य शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम २०२६’ अधिसूचित केले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही विभागाच्या…
Don`t copy text!