Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

ऑपरेशन दुल्हे राजा ! ४९ महिलांची केली फसवणूक नंतर पडला ऑफिसरच्या प्रेमात अन्…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - ओडिशामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी म्हणवून तब्बल ४९ महिलांना लग्नाचे आश्वासन देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे महिलांशी प्रेमसंबंध होते.…

एका महिलेचे २ पती आले समोर ; दोघांचे लागले पोलीस ठाण्यातच भांडण आणि…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गुरुवारी (१ ऑगस्ट) गौरोल पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते.…

पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला ; वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मारहाण आणि शिवीगाळ

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच…

“युट्युब” हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम – पत्रकार तुकाराम गोडसे

लोणी काळभोर प्रतिनिधी - प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी काळभोर रामधरा येथील सात्विक व्हॅली रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील…

13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन केला खूनाचा प्रयत्न, हडपसरमधील घटना

पुणे :  इंस्टाग्रामवरील ओळखीतून विवाहितेचे एका तरुणावर प्रेम बसले. नातेवाईकांनी समज दिल्यानंतर तिने त्याला नकार दिला. तरीही तो मजनू तिच्या घरी आला.तेव्हा तिने विरोध करताच तिच्यावर चाकूने वार केला. प्रेमात अडथळा होणार्‍या १३ वर्षाच्या…

२ वर्षीय मुलाचे अपहरण करत घेतला दाताने चावा, त्यानंतर रक्त प्यायला आणि….

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अंधश्रद्धा आणि शक्तीशाली होण्याच्या हव्यासापोटी एका  १७ वर्षीय तरुणाने दोन वर्षांच्या चिमुरडीची आधी अपहरण केले त्यानंतर त्याचे रक्त पिऊन दगडाने मारहाण करून त्याची…

एका तरुणीच्या आत्महत्येला तिची मैत्रिणीच ठरली कारणीभूत

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - साताऱ्यात एका तरुणीने स्वत: ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय घेण्यामागील कारण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. एका जवळच्या मैत्रिणीमुळेच तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.…

एकतर्फी प्रेमातून तरूणाने त्रास दिल्याने एका विद्यार्थिनीने केली आत्महत्या

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - एकतर्फी प्रेमातून तरूणाने वर्षभर त्रास दिल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. आरोपी तरूण…

चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका ; “देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपविण्यासाठी…

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा…

मैत्री, प्रेम अन् नकार! यशश्रीच्या वडिलांचा दबाव ; हत्येचं कारण आलं समोर

यशश्री शिंदेची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. उरणमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना मिळाले आणि खळबळ उडाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केलं.25 जुलै रोजी यशश्रीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी आरोपीला…
Don`t copy text!