Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

शरद पवारांची सरकारवर टीका ; ‘फुकटाचे निर्णय हिताचे नसतात’

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारच्या शेती पाणी मोफत वीज योजनेवर शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे.फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होतो, अशा…

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.येत्या रविवारी…

तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू – शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या तयारीला वेग येताना दिसत आहे. सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीला हीच लय विधानसभा निवडणुकीत कायम राहील, असा विश्वास वाटत आहे.तर महायुती जोरदार मुसंडी मारून…

सुप्रिया सुळेंवर टीका ; लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण’ आठवली

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या…

शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

"प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई – एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास…

जरांगेंच्या आंदोलनस्थळावर आणि घरावर… ड्रोनद्वारे टेहाळणी

मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती मिळतेय.गेल्या आठवड्यात जायकवाडी धरणावर…

पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले – देवेंद्र फडणवीस

नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली. तर पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचं आहे असं उत्तर गृहमंत्री…

288 उभे करायचे की पाडायचे..; विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपटले?

राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं विधान केलं आहे. समाजासोबत बसून ठरवू की, 288 पाडायचे की, 288 उभे करायचे…, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.सगळे…

पुण्यात हळहळ ; लग्नानंतर गेले होते लोणावळा फिरायला; कुटुंबातील ५ जण गेले वाहून

पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला.भुशी…
Don`t copy text!