Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

भीषण! समृद्धी महामार्गावरील बस अपघातात प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर यवतमाळहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत…

डिजिटल इंडीयाकडे वाटचाल करताना राज्यात एवढे लोक निरिक्षर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात सर्व शिक्षा अभियान जोरकसपणे राबवत असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आपण एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न पाहत असताना दुसरीकडे काहींना अक्षर ओळखही नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील निरिक्षरची आकडेवारी…

धक्कादायक! उच्चशिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव - आजकाल तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणावरून हे आत्महत्या करत असतात. अशीच एक आत्महत्येची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये 'मम्मी- पप्पा, सॉरी. मी…

पुण्यामध्ये एकाला झटपट पैसे कमवणे पडले भारी

पुणे : कमी कलावधीत झटपट पैसे कमावण्याचा प्रयत्न अनेक जणांकडून होत असतो. पैसे कमवण्याचा हा प्रयत्न करताना फसव्या जाहिराती अन् सोशल मीडियातील पोस्टला अनेक जण बळी पडतात. मग त्यात सामान्य व्यक्ती असतो अन् उच्चशिक्षित…

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला दास्तान – ए – रामजीचे आयोजन

छ. संभाजीनगर दि २४ प्रतिनिधी)- दास्तानगोई हा उर्दूमधील पारंपरिक कथाकथनाचा प्रकार.एकाच विषयाच्या धाग्यात विणलेले छोटे-छोटे किस्से, कथा, कविता असलेल्या “दास्तान-ए-बड़ी बांका” या पहिल्या कार्यक्रमद्वारे त दास्तानगोई हा प्रकार अक्षय शिंपी यांनी…

मान्सुनची पुन्हा एकदा महाराष्ट्राला हुलकावणी, शेतकरी चिंतेत

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मान्सूनची वाट पाहत आहे मात्र मान्सून राखडलेलाच दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. पण कोकणात अडकलेला मान्सून…

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध उपक्रम

कर्जत दि २२(प्रतिनिधी)- सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. "जय हरी विठ्ठल" या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर…

शेतात नेऊन तरुणीवर केले तीन दिवस अत्याचार

वाशिम - जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला घरी सोडण्यासाठी एका मित्राने सांगितले. त्यानंतर तो मित्र त्या तरुणीला शेतात घेऊन गेला. तीन दिवस तरुणी बेपत्ता असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.…

दर्शना पवारचा खुनच, दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत….सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिचा खून झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दर्शना पवारच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर…

दर्शना पवार मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोस्ट मॉर्टम रीपोर्ट मधून धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या दर्शना पवार हीच कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ती ज्या मित्रासोबत राजगडावर गेली होती तो सुद्धा बेपत्ता…
Don`t copy text!