Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

सुनेत्रा पवार खासदार होणार? समोर आली मोठी माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राज्यसभेची उमेदवारी ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बुधवारी रात्री बैठकसुद्धा पार पडली.या बैठकीत काही वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार…

राष्ट्रवादीमधील सस्पेन्स संपला, राज्यसभेमध्ये सुनेत्रा पवार जाणार

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला सस्पेन्स गुरुवारी संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत.त्या आज उमेदवारी अर्ज भरणार…

ठाकरे गटात बंद दाराआड हालचाली, राजकारणात नव्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी केली जात…

वादळी वाऱ्याने बाळ हिरावले, घराच्या छतासह बाळ झोपलेला झोपळा उडाला

बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सोसाट्याच्या वाऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले. वादळी वाऱ्याने घराच्या छतासह अँगलला बांधलेला झोपाळा पण आकाशात…

मंत्र्यावर विश्वास ठेवणं चूक आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. जर करायचं असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे. नाही कळलं तर सलाईन काढून टाकू, एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही, असे मनोज जरांगे पाटील…

अजित पवारांचा कोणता शिलेदार राज्यसभेवर जाणार ? पार्थ पवार, सुनेत्रा पवार की छगन भुजबळ?

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस बाकी असताना देखील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन…

लोकसभेत धुव्वा उडाला, आता मनोज जरांगे यांचा महायुतीला दुसरा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षण आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली होती.त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. एका मंत्र्याच्या…

गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार

महापालिकेतून थेट संसदेत पाेहाेचलेल्या मुरलीधर माेहाेळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. आज (११ जून) मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला.पदभार स्विकारण्याअगोदर मोहोळ यांनी…

मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे – संजय राऊत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मौन सोडत मणिपूरबाबत विधान केले. आता निवडणूक प्रचार संपला आहे. कटुता संपवा अन् मणिपूरकडे लक्ष द्या, असे मोहन भागवत यांनी म्हटले.त्यावरुन शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा…

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठी अपडेट

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी अजून एक घडामोड समोर येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्थात ही घडमोड नवी दिल्लीत नाही तर नागपूरमध्ये घडत आहे. नागपुरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयातून हा निर्णय घेतला…
Don`t copy text!