Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रिपद ? राज ठाकरे नेमक काय म्हणाले…? ही बातमी नक्की…
मुंबई प्रतिनिधी – शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात कोण असणार ? कोणाला संधी दिली जाणार? यात अनेक नावे पुढे येत आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील…
धाडस पडल महागात…स्काॅर्पिओ गेली वाहून.. सहा जणांचा मृत्यू, बघा नेमक काय घडल…?
नागपूर प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात पूर…
16 आमदारांच्या सुनावणीसाठी खंडपीठ नेमण्यात विलंब, पण आमदारांवर कारवाई नको, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली प्रतिनिधी - एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र, याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेतील कोणत्याही आमदारावर या…
धाकधुक वाढली…! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष…? बघा आमची बातमी काय…
मुंबई विशेष प्रतिनिधी - उद्या ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा…
रजेवर असलेल्या जवानाने जीवाची बाजी लावून 5 जणांचा वाचवला जीव, महाराष्ट्रात ह्या जवानाची…
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी - चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडे भरुन वाहत आहेत. अशाच एका नाल्यावरील पूल ओलांडण्याच्या प्रयत्नाच असलेला एक ऑटो प्रवाशांसह वाहून जाऊ लागला. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी टाहो…
माझ्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी…
मुंबई विशेष प्रतिनिधी - मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे…
शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप कापसे यांची निवड
बार्शी/सोलापूर प्रतिनिधी - शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप कापसे यांची निवड करण्यात आली . संदीप कापसे हे बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नागेश आण्णा अक्कलकोटे यांचे कट्टर समर्थक आहेत. बार्शी…
दहावीतली मुलगी गरोदर,नंतर कळलं शिक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल
धाराशिव प्रतिनिधी - शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा…
खारावडे येथील म्हसोबा देवस्थान ट्रस्टची निवडणूक बिनविरोध, 30 वर्षांची बिनविरोधची परंपरा कायम
मुळशी प्रतिनिधी - महाराष्ट्र मध्ये जगप्रसिद्ध असलेले खारावडे ( ता.मुळशी ) येथील म्हसोबा भैरवनाथ काळूबाई मंदिर ट्रस्ट चे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. जवळपास 30 वर्षांची बिनविरोध ची परंपरा कायम ठेवली आहे. सभासदांनी निवडणूक बिनविरोध…
घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला, वाचा सविस्तर बातमी..!
दिल्ली प्रतिनिधी - दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, CNG, सोने यांच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. अश्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीची बातमी समोर आली आहे. 4.2 किलो वजनाच्या…