Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे ! पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा..?
पुणे प्रतिनिधी - विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असे फलक पालखी मार्गावर उभारत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले…
2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य…
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं – एकनाथ शिंदे , महाराष्ट्र राजकारणात…
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं - एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय…
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ? ही बातमी राजकीय भूकंप …?
मुंबई प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ताबदलाची शक्यता…
आदित्य ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,ही बातमी बघा
मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य…
एकनाथ शिंदे अखेर माध्यमांसमोर…एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
मुंबई प्रतिनिधी - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.…
एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा,व्हिडिओ व्हायरल..?
मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे 15 तास महत्त्वाचे, काय घडणार,ही बातमी बघा
महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 24 तासांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार अडचणीत सापडलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
शिवसेना आमदाराने एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी दिल्या, अशी करुन घेतली सुटका, वाचा थरारक प्रसंग!
मुंबई प्रतिनिधी - एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेलं, याचा पहिला प्रसंग समोर आला आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले होते. मात्र शिंदेचा मनसुबा आणि त्यांचा…
मविआ सरकार कोसळल्यानंतर भाजपसोबत जाणार का? पवार काय म्हणाले… ही बातमी बघा
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे. मागील अडीच…