Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

पांगरी येथील स्व.शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल मध्ये बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा रक्षाबंधन सण…

पांगरी येथील स्व.शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूलमध्ये बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीला जगात खूप महत्व आहे कारण ही तसेच आहे. बहिण-भावाच्या नात्यातील कर्तव्यरक्षक भाव असलेली संस्कृती असलेला…

शिंदे गटातील ‘हा’ मंत्री रूग्णालयात दाखल

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. पण या सरकारमधील शिंदे गटाच्या एका मंत्र्यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवनियुक्त मंत्री तानाजी सावंत…

पावसाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय…

राज्यासाठी पुढील ४८ तास अतिशय महत्वाचे

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे. एका दिवसातच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ४८ तासात…

उद्धव ठाकरेंचीच शिवसेना अधिकृत?

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेची असा वाद सुरु असतानाच महाराष्ट्र विधिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हा उद्धव ठाकरे यांना दिलासा असून शिंदे गटाची मात्र चिंता वाढली…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी प्रशांत कटारे

सोलापूर दि ९ (प्रतिनिधी)- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी सिंहासन डिजिटल मीडियाचे संपादक प्रशांत कटारे यांची तर कार्याध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.…

महाराष्ट्राच्या अविनाशने बर्मिंगहॅममध्ये रोवला रुपेरी यशाचा झेंडा

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- बर्मिंगहॅम मध्ये सुरु कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने चमकदार कामगिरी केली आहे. साबळेने तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाला गवसणी घातली.या प्रकारात पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.…

‘आर्यन शुगरच्या नटालाही हात लावू देणार नाही’

बार्शी दि ७ (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगर कारखान्याची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेडून  विक्री करण्यात आली. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे   माजी जिल्हाध्यक्ष…

घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचाच

पुणे दि ६(प्रतिनिधी) - काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा संततधार सुरु केली आहे. राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता पुन्हा पुढील चार…

नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याच्या कामाला येणार गती

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडील प्रकल्पांना गती मिळाली असून नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आला असून येत्या काही दिवसांत पुणे शिरूर…
Don`t copy text!