Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचे निधन

दिल्ली - माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालं आहे दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार चालू असताना…

भयानक! पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले

पुणे - पुण्यातील पोर्शे कार प्रकरण शांत होत असतानाच आणखी एक ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे.दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथ वरील झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली. यात तीन…
Don`t copy text!