Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

“मातृत्व की क्रौर्य? मुलाच्या आयुष्यासाठी पोटच्या लेकीचा बळी

झारखंडमधील हजारीबाग येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. हजारीबाग येथे एका १३ वर्षीय मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. सुरुवातीला या मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र याप्रकरणी तपासात अत्यंत धक्कादायक अपडेट…

सुनेत्रा पवारांच्या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात दोनच पदांचा उल्लेख, आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे खजीनदार असा या…

खरातच्या पापात डॉक्टरांचाही हात; गर्भपाताच्या गोळ्यांचा धक्कादायक उलगडा

नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर, आज (२ एप्रिल) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.…

भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत आज संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.…

अशोक खरातला मोठा झटका; केस लढण्यास सरकारी वकिलांचा नकार

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. हजारोंच्या घरात महिलांचा त्याने लैगिंक अत्याचार केला. काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आली. अशोक खरात याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने खळबळ उडाली. अनेक संसार…

अशोक खरातच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!; एकनाथ शिंदेंसह आणखी कोणते ३ बडे मंत्री?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे असल्याची चर्चा सुरू आहे. एसआयटीच्या चौकशीतही तसेच संकेत दिसू लागले आहेत. अशोक खरातचे संबंध राजकीय नेत्यांसोबत असल्याचा दावा केला जात आहे.…

“नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?”; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर…

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. अशोक…

आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही; ‘छोटू सिलेंडर’ घ्या आणि थेट घरी जा!

राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात अजूनही गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे. त्यातच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी हलक्या वजनचा छोटू सिलेंडर आणला आहे. ही सिलेंडरची संकल्पना जुनीच आहे. शहरात विविध भागातील विद्यार्थी,…

रायगडच्या ‘त्या’ व्यवहारांमध्ये चाकणकरांचा सहभाग?

अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष केले जात असताना दोन दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत थेट सुनील तटकरे यांच्यावर…

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार?

आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते.मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कमाचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न…
Don`t copy text!