Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
मुलीसोबत जाणाऱ्या तहसीलदारांना रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी
अवैध वाळू उपशाचा मुद्दा धाराशिव जिल्ह्यात चांगलाच तापला असून, परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात चक्क तहसीलदारांना गाडी अडवून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार निलेश काकडे आणि तक्रारदार यांच्यातील या बाचाबाचीचा व्हिडिओ…
केसरकरांच्या ‘निकटवर्तीया’वर टांगती तलवार; खरात प्रकरणात कोट्यवधींच्या देवाणघेवाणीचा…
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात विशेष पोलीथ पथकाकडून चौकशी सुरू आहे. जमीन गैरव्यवहार, फ्लॅटची खरेदी, भक्तांकडून उकळलेले पैसे अशा अँगलने पोलीस तपास करीत आहे. खरात याच्याबरोबर अनेकांचे संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस एकेकाला…
‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेन’, चाकणकरांनी नेत्यांना दिली धमकी? ठोंबरेंच्या दाव्याने खळबळ
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लिंगपिसाट अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. अशोक खरातची सध्या SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे…
पोलिस दलात मोठी खळबळ! अशोक खरात केसमध्ये ‘आयजी’ रडारवर
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे…
स्वत:वरच ॲसिड ओतलं अन् संपूर्ण शहर हादरवलं!; पंढरपूरमधील त्या तरुणीचा खळबळजनक बनाव उघड
पंढरपूर शहरात काल एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा…
माझं मरण इथेच…!” चौकशीत अशोक खरातला दिसू लागला स्वतःचा काळ
धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या एसआयटीकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा…
मराठी येत नाही तर परवाना नाही!; १ मे पासून रिक्षाचालकांसाठी नवीन नियम
संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप…
संतोष देशमुखांच्या पत्नी सरपंचपदाच्या शर्यतीत; मस्साजोगमध्ये बिनविरोधची जोरदार चर्चा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे. या…
मरणाची भीती दाखवली अन् १६ एकर जमीन लाटली!; अशोक खरातचा १४ वा गुन्हा दाखल
धार्मिक कार्याचा आणि अध्यात्माचा खोटा बुरखा पांघरून शेकडो भाविकांना गंडा घालणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशोक खरातविरोधात 14वा गुन्हा दाखल झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेव…
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा ढिगारा!; पोलिसांवर ‘त्या’ नेत्यांचा दबाव
अत्याचार तसेच अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी संशयित आरोपी रवींद्र एरंडे याच्या चौकशीतून त्याने अश्लिल व्हिडीओ कुठून काढले याचा उलगडा झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एरंडेच्या हस्तलिखित नोंदी, पीडितांशी संबंधित काही इसमांच्या नावांचे धनादेश…