Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश/विदेश
लग्नानंतर नववधू माहेरी गेली ती परतलीच नाही…
लखनऊ - लग्नानंतर नववधू सासरी गेली. काही दिवसांनी माहेरच्यांची आठवण येऊ लागली म्हणून भेटण्यासाठी घरी गेली होती. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आल्याने सर्वच अवाक् झाले.…
अनैतिक संबंधातून मामानेच केला स्वतःच्या भाचीचा खून
हैदराबाद - एका मंदिराचा पुजारी असलेला ३५ वर्षीय इसम पोलीसांकडे एक महिला हरविल्याची फिर्याद घेऊन गेला. पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून लागलीच तपास करायला सुरुवात केली. महिलेचा शोध सुरु झाला जसे जसे तपासात दुवे मिळाले तसे वेगळीच…
बॉयफ्रेंडने बोलणं सोडल्यामुळे संतापलेली प्रेयसी पोहोचली त्याच्या घरी…
गाझियाबाद - गाझियाबादमध्ये एका तरुणीने प्रियकराच्या बहिणीचा गळा चिरून गुन्हा करून घटनास्थळावरून पळ काढला. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.…
धक्कादायक! मुलीनेच केली आईची हत्या
बंगळुरू- आपल्या स्वत:च्या आईची हत्या करुन मृतदेह सुटकेसमधून पोलीस ठाण्यात आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळुरु येथील आहे. या प्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू…
आला रे आला! मान्सून महाराष्ट्रात चोरपावलांनी दाखल
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.…
वारंवार माहेरी जाण्याचा हट्ट बेतला पत्नीच्या जीवावर
भोपाळ : मध्य प्रदेशातील निवारी येथे लग्नाच्या २४ दिवसांनंतर एका वधूची तिच्या पतीने मित्रांसह निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय पतीला…
मान्सून आला पण एल- निनो सक्रिय झाल्याने दुष्काळाची भीती
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- देशात मान्सुनचे आगमन झाले असले तरीही तो मनासारखा बरसत नाही. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून १६ जुननंतर येण्याची शक्यता आहे. पण आता चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनच्या…
केरळमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, मान्सून केरळात दाखल
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अनेकांना ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. मागील ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला…
निर्णयानंतर आत्तापर्यंत दोन हजाराच्या एवढ्या नोटा बँकेत जमा?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मेला दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये २३ मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली…