Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
बंदूक चेक करण्याच्या नादात पोटात झाडल्या गोळ्या; सांगलीत घडली थरकाप उडवणारी घटना!
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. अंकली फाटा परिसरात गावठी पिस्तुलची चाचणी घेत असताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत…
मोरीत जाऊन लपला, कोयत्याचा धाक दाखवून…;भीमराव कांबळेचा नवा कारनामा समोर
पुण्यातील नसरापूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सातेतीन वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आरोपी नराधम भीमराव कांबळेचे काळे कारनामे समोर आले आहेत.…
मैत्रीला काळिमा! खंडणीच्या पैशांवरून वाद, नराधम मित्राने केली मित्राची भोसकून हत्या; परिसरात खळबळ
विक्रेत्याकडून खंडणी वसूल करून दारू पिण्यासाठी गेल्यानंतर मित्रांमध्ये वाद होत कुख्यात गुन्हेगारांनी किशोर रावसाहेब हिवाळे (२५, रा. राजनगर) याचा चाकूने खून केला.गुरुवारी दुपारी १ वाजता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर…
हळदीचा कार्यक्रम ठरला शेवटचा! घरी परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू, पण कुटुंबाने व्यक्त केला घातपाताचा…
जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री दुचाकीला झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अक्षय संजय देशमुख, असे मयत तरुणाचे नाव असून गणेश पवार हे जखमी आहेत.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू…
चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; ४८ तासांत आरोपी जेरबंद
यवत परिसरात झालेल्या एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दौंड तालुक्यातील यवत…
बालिकेचे रक्षण करायचे सोडून नराधम बनला अधिकारी; मुंबई पोलीस दलात खळबळ
मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्याला अटक केली असून, त्याच्यावर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे…
धक्कादायक! पुण्यात ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार अन् हत्या; गोठ्यात लपवला होता मृतदेह, ६५ वर्षीय…
पुण्यात एका ४ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर नराधमाने तिचा मृतदेह एका गोठ्यात शेणात लपवला होता.मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील भोर तालुक्यात एका ४…
आळंदीत खळबळ! इंद्रायणी नदीच्या पात्रात दोन महिलांचे मृतदेह आढळले; वारकरी नगरी हादरली, घातपात की…
तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरात इंद्रायणी नदीपात्रात दोन महिलांचे मृतदेह बुधवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास आढळून आले. यात ४५ ते ५० आणि ३० ते ३५ वयोगटातील दोन महिलांचा समावेश असून, दोन्ही मृतदेह ३ ते ४ दिवस जुने असावेत, असा…
कोंढव्याला ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल! दोन समाजांत तेढ…
पुणे: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोंढव्याची बदनामी करणे चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना चक्क 'पाकिस्तानच्या कराची'शी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर खजिनदार सर्वेश…
नात्याला काळिमा! पत्नीच्या वागण्याने पतीची जीवनयात्रा संपली; मरण्यापूर्वीच्या ‘त्या’…
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद शहरात एका सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या खासगी व्हिडिओंमुळे मानसिक तणावातून ३६ वर्षीय एस.सीताराम रेड्डी यांनी…