Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

७ नराधमांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल, २० गोळ्या खाल्ल्याने प्रकृती चिंताजनक

इचलकरंजीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पीडित मुलीवर सात जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप आहे. सात जणांनी अत्याचार केल्यानंतर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपींच्या कुटुंबियांचा दबाव असल्याने पीडित मुलीने…

चिकन-दही खाल्लं अन् पत्नी गेली; आता १० दिवसांत नवऱ्यानेही सोडला जीव, मृत्यूचं गूढ वाढलं!

गेल्या काही वर्षात खाण्या पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ चर्चाचा मुद्दा राहिला आहे. मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यात अनेक सत्य समोर आले. त्यानंतर 10 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा…

पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘शेती’ जमीन ‘बिगरशेती’ करण्याचा प्रयत्न;…

पुण्याच्या केसनंद परिसरामध्ये बनावट कागदपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून शेती झोनचे बिगर शेती (NA) झोनमध्ये रूपांतर करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सतर्क तलाठ्यामुळे हा संपूर्ण बनावटगिरीचा…

तुमच्या ताटातील पनीर शुद्ध आहे का? पुण्यात १७ ठिकाणी एफडीएचे छापे; कोट्यवधींचा माल जप्त

सणासुदीच्या काळात किंवा हॉटेलमध्ये पनीर, खवा खाताना आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील १७ विविध ठिकाणांवर छापे…

TCS लैंगिक छळ प्रकरण: आरोपी निदा खानला २-३ दिवस का दिली होती रूम?; नगरसेवक मतीन पटेलांनी सांगितली…

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल सध्या कायदेशीर…

तुकाराम मुंढेंच्या ‘होम ग्राऊंड’वर भेसळखोरांचे धाबे दणाणले! बीडमध्ये लस्सी साठा नष्ट,…

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कडक शिस्तीचा दणका आता स्वतःच्याच जिल्ह्यात दाखवायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) विविध ठिकाणी धडक धाडसत्र सुरू करण्यात आले असून, यामुळे…

पुणे विमानतळावर हायअलर्ट! इंडिगोच्या विमानात सापडली ‘BOMB’ लिहिलेली चिठ्ठी; सुरक्षेचा…

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरक्षेला आव्हान देणारी आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या गुवाहाटीहून पुण्यात आलेल्या एका विमानात 'बॉम्ब' असा उल्लेख असलेली एक संशयास्पद चिठ्ठी…

बुलढाण्यात थरार! ज्या मुलीच्या हत्येचा गुन्हा बापाने अंगावर घेतला, ती चक्क जिवंत परतली; धक्कादायक…

बुलढाण्यातून एक अत्यंत थक्क करणारी आणि चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी घटना समोर आली आहे. ज्या तरुणीची हत्या झाली म्हणून तिच्या वडिलांनी स्वतः पोलिसांत जाऊन गुन्हा कबूल केला होता, ती तरुणी चक्क जिवंत परतली आहे. या मोठ्या ट्विस्टनंतर आता…

नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार-हत्या खटला; सुनावणीच्या पहिल्याच दिवशी ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची…

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याला गती आली आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयात शुक्रवारपासून (२९ मे) या खटल्याच्या सुनावणीला थेट सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्याच…

भोंदू मनोहर मामा प्रकरणात ‘आमदार’ कनेक्शन?

स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू बाबा मनोहर भोसले उर्फ 'मनोहर मामा' प्रकरणाला आता एक वेगळे आणि राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत…
Don`t copy text!