Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
झोप नडली; पोलिसांच्या नाकाखालून आरोपी फरार
हरिद्वारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलीसांनीआपल्या ताब्यात घेतले होते. पण पुढे पोलिसांच्याच निष्काळजीपणामुळे आरोपीने…
नवी मुंबईत महिलेची फसवणूक करणारे लहरी आणि टणटण बाबा पोलिसांच्या जाळ्यात
नाशिकमध्ये अशोक खरात बाबाचे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील भोंदूबाबांची धरपकड सुरू झालेली असतानाच नवी मुंबई पोलिसांनी टणटण बाबा आणि लहरी बाबा या दोन भोंदूंची घंटी वाजवली आहे.
या दोघांनी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या…
“सातवीला तू अशी दिसत नव्हतीस..’ ; इगतपुरीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
नाशिकमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी इथं एका नामांकित शिक्षण संस्थेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.…
सिलेंडर चोरीचं ‘रॅकेट’ उद्ध्वस्त: अट्टल गुन्हेगारांकडून डझनावारी सिलेंडर जप्त; पोलिसांची…
गॅस एजन्सीच्या गोडावूनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फैजपूर व वरणगाव…
भरदिवसा वाईत थरार: वहिणीचा ओरडण्याचा आवाज अन्… दिराचं क्रूर कृत्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या…
जमीन विक्रीच्या कारणातून दीराने भावजयीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील बालेवाडी येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.या घटनेनंतर वाई पोलिसांनी दिराला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.…
डिझाईन तर भारी आहे! अंगठीचा फोटो काढतो म्हणाला अन्….
जुन्नर तालुका बेल्हे परिसरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तूप आणि म्हशीचा चीक विकण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने वृद्धाची फसवणूक करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास…
लहान मुलींना गाडीत बसवलं अन् होत्याचं नव्हतं झालं…
हडपसर जवळील हांडेवाडी परिसरात एका सोसायटीत ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेणाऱ्या व्यक्तीला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीला कुठे नेताय, असे विचारले असता आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने…
खरात महिलांना नक्की कोणतं औषध पाजायचा?
भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना दिल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधाचा तपास लावण्यात एसआयटीला अद्यापही यश आले नसून हे औषध कोणते, ते खरात कुठून मागवत होता याबद्दल गूढ कायम आहे.
नाशिकमधील भोंदू खरातविषयी अनेक पीडितांनी शारीरिक शोषणाच्या…
सोशल मीडियावरील ‘मैत्री’ पडली महाग: अनाथ तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार…
सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेऊन नराधमाने अनाथ तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. मदतीचा बहाणा करून आधी तरुणीला भेटायला बोलावले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी…
नाशिकमध्ये ‘कॉर्पोरेट’ धर्मांतराचा धक्का: TCS च्या आडून आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय?…
नाशिक जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती तेव्हा तिथं अटकेत असलेल्या आपल्या पतीला पाहायला आलेली ही महिला तिथली परिस्थिती पाहून गोंधळलेल्या अवस्थेत होती.सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणातील एका आरोपीचे वडील नातेवाईकांच्या गर्दीत थांबले…