Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
हवालदार महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
भरतपूर दि १३(प्रतिनिधी)- राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्नीनेच आपल्या पतीचा खुन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने हे हत्याकांड करण्यात आले. पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहे, तर तिचा प्रियकर देखील…
भाजप महिला नेत्याची नोकराच्या मदतीने पतीने केली हत्या?
नागपूर दि ११(प्रतिनिधी)- भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष सना खान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जबलपूर येथील पप्पू ऊर्फ अमित शाहू याच्यासोबत सोनसाखळीवरून वाद झाल्यानंतर त्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह…
कल्याणमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू
कल्याण दि ११(प्रतिनिधी)- मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी एका खासगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणच्या अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या…
बॉस सोबत रोमान्स करणं तिला पडलं भारी…..
गाझियाबाद - एका युवतीने तिच्या बॉसवर मनापासून प्रेम केलं, पण त्याच प्रेमामुळे तिचा घात झाला. तिला हकनाक जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरूणीचा नाद सोडण्यास सांगूनही पती ऐकत नाही हे…
इंस्टाग्रामवरुन मैत्री, मग प्रेमाचे जाळे अन् शेवटी ब्लॅकमेलिंग
पुणे- सोशल मीडियावरुन मैत्री करुन फसवण्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत. पुणे शहरात शिक्षण घेतलेल्या एका युवतीला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्री करुन त्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
मग तिच्यासोबत…
धक्कादायक! संशयातून झोपेतील तरुणीवर वार करत निर्घुण हत्या
गडचिरोली दि ४(प्रतिनिधी)- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रंगय्यापल्ली गावात एका तरुणीची हत्या उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलीसांनी हत्येचा उलगडा करण्यात यश आले असून आरोपीला यश आले आहे. हत्येचे थक्क करणारे कारण…
भयानक! एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
ठाणे दि ३(प्रतिनिधी)- ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्ध्यांना युनिट हेड विद्यार्थ्यानेच अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या अमानुष…
मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
बंगळुरू: लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये आला आहे. स्विचबोर्ड सॉकेटला लावण्यात आलेल्या मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.
ही…