Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने केला मामाचा खून

पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने मामाच्या डोक्यात गजाने मारहाण  केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यु  झाला. पोलिसांनी भाच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.  आनंद शंकरराव काळंगिरे  (वय ४५, रा. हनुमाननगर,…

सराईत गुन्हेगार फिरोज खानच्या मुलावर गुन्हा दाखल

पुणे -  बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा खंडणी मागत फिरु लागला असून लष्कर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनस फिरोज खान  (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश सोपानराव डाके (वय ५१,…

शतपावलीसाठी गेलेल्या PSI ची निर्घृणपणे हत्या; पोलीस दलात उडाली खळबळ

सोलापूर : सोलापुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सोलापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सोलापुरातील सांगोला तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सूरज चंदनशिवे असं या पोलीस उपनिरीक्षकाचं…

आरपीएफ जवान चेतन सिंग प्रकरण; कसाबची आठवण झाल्याचे साक्षीदाराने सांगितले

मुंबई - जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आपल्या अत्याधुनिक सर्व्हीस रायफल ए.के.४७ द्वारे स्वत:च्या वरिष्ठासह अन्य तीन प्रवासी अशी चार जणांची निर्घुण हत्या करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंग याची चौकशी सुरु झाली आहे. परंतू…

१५ ऑगस्टला देशात हल्ला करण्याचा कट, ‘हे’ शहर निशाण्यावर

जम्मू-काश्मीर-  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशात हल्ला घडवून दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. दोन्ही दहशतवादी…

गावी जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणीचा २ दिवसांनी आढळला मृतदेह

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दापोलीतील…

नणंद भावजयींनी हातचलाखीने घातला सराफाला गंडा

कल्याण दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सराफांना गंडा घालणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत त्यांनी अनेकांना गंडा घातला होता.…

मोबाईल शाॅपीचे शटर उचकटून चोरट्याने केले असे काही…

छ. संभाजीनगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील मुख्य मार्केटपैकी एक असलेल्या कॅनॉट परिसरात अशीच एक घटना समोर आल्याने खळबळ…

दिल्ली हादरले! तरुणाने महिलेचा गोळ्या झाडून केला खून

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडने हादरली आहे. दिल्लीतील डाबरी भागात गुरुवारी रात्री बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पण त्यानंतर हत्या करणाऱ्याने स्वतः आत्महत्या केली. या प्रकारामुळे राजधानी दिल्लीत…

पुणे शहरातून फरार झालेला तिसरा संशयित दहशवादीबद्दल नवीन अपडेट

पुणे (प्रतिनिधी ) -  पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. या प्रकरणी पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले. एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणाची चौकशी करताना पोलीसांना हे आरोपी मिळून आले. त्यावेळी त्याचा…
Don`t copy text!