Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

लग्नाच्या दोन दिवसानंतर नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

जळगाव दि २६(प्रतिनिधी)- पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलीचे काही दिवसापुर्वीच लग्न झाले होते. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ…

धक्कादायक! उच्चशिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव - आजकाल तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणावरून हे आत्महत्या करत असतात. अशीच एक आत्महत्येची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये 'मम्मी- पप्पा, सॉरी. मी…

लग्नानंतर तीन महिन्यातच नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या

सातारा दि २६(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर सुनेने आत्महत्या केल्याचे पाहून सासूने देखील आपल्या हाताची नस कापत आत्महत्या करण्याचा…

पुण्यामध्ये एकाला झटपट पैसे कमवणे पडले भारी

पुणे : कमी कलावधीत झटपट पैसे कमावण्याचा प्रयत्न अनेक जणांकडून होत असतो. पैसे कमवण्याचा हा प्रयत्न करताना फसव्या जाहिराती अन् सोशल मीडियातील पोस्टला अनेक जण बळी पडतात. मग त्यात सामान्य व्यक्ती असतो अन् उच्चशिक्षित…

अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या

कोल्हापूर दि २४(प्रतिनिधी)- कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गडहिंग्लज मधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून आपण स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली…

पुण्यानंतर आता आळंदीत कोयता गॅंग सक्रिय

आळंदी-: आम्ही कोयता गँगची माणसे असून धंदा करायचा असेल तर २०० रुपयांच्या हप्त्याची मागणी करत चौघांनी फळ विक्रेत्याला धमकी दिली. तसेच आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे असेही आरोपींनी म्हटले. ही घटना आळंदीतील योगीराज चौकात घडली. याप्रकरणी…

तीन पोत्यात सापडला मृतदेह ,‘ॐ’ मुळे हत्येचं गूढ उलघडण्याची शक्यता

लखनऊ : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा अतिआत्मविश्वासामुळे तो पकडला जातोच. सध्या अशाच एका गुन्हेगाराचा शोध कानपूरमधील पोलिस घेत असून त्यासाठी त्यांच्या हाती भक्कम पुरावाही लागला आहे.…

प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणीने प्रेमविवाह केला पण…

बीड दि २३(प्रतिनिधी)- अलीकडे विवाहितेवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. आता तर प्रेम विवाह केलेल्या एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेम विवाह करुणही तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पायल आदेश चौधरी…

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील भदोही इथं नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. जौनपूरमधील मुलीचे जनपद गोपीगंज इथं शनिवारी लग्न झाले होते. रविवारी रिसेप्शन ठेवण्यात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचा मृत्यू…

मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पुणे- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येपासून फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तो मुंबईहून पुण्याला जात असताना…
Don`t copy text!