Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
जत्रेच निमंत्रण जीवावर बेतलं ! जेवणातून झाली विषबाधा
सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विषबाधा झालेल्यांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत (रा.…
धक्कादायक! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर
लातूर - लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे.
ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून…
बॉयफ्रेंडने बोलणं सोडल्यामुळे संतापलेली प्रेयसी पोहोचली त्याच्या घरी…
गाझियाबाद - गाझियाबादमध्ये एका तरुणीने प्रियकराच्या बहिणीचा गळा चिरून गुन्हा करून घटनास्थळावरून पळ काढला. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.…
धक्कादायक! मुलीनेच केली आईची हत्या
बंगळुरू- आपल्या स्वत:च्या आईची हत्या करुन मृतदेह सुटकेसमधून पोलीस ठाण्यात आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळुरु येथील आहे. या प्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू…
लग्नाच्या अवघ्या १५ दिवसातच पतीने केली पत्नीची हत्या
इंदूर दि १२(प्रतिनिधी)- लग्नानंतर नोकरी गेल्याने पत्नीला कसे संभाळणार या विवंचनेत पतीने पत्नीची आत्महत्या केल्याचा प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूरमधून समोर आला आहे. विशेष म्हणजे दोघांचे लग्न होऊन फक्त १७ दिवसच झाले होते. पण मुलीच्या…
लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला
सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या लेकीला भेटायला जात असताना पुणे - बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या…
जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकत लाखोंचा एैवज लंपास
जळगाव दि १२(प्रतिनिधी)- कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावमधील दरोड्याची भर पडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-यावल रस्त्यावरील एका दुकानात सिनेस्टाइल दरोडा टाकण्यात आला आहे.…
पुण्यात पत्रकारावर गोळीबार; पंधरा दिवसात दुसर्यांदा हल्ला
पुणे- वैयक्तिक दुश्मनीतून एका पत्रकारावर गेल्या १५ दिवसात दुसर्यांदा हल्ला होण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हर्षद कटारिया असे या…
आला रे आला! मान्सून महाराष्ट्रात चोरपावलांनी दाखल
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.…
वारंवार माहेरी जाण्याचा हट्ट बेतला पत्नीच्या जीवावर
भोपाळ : मध्य प्रदेशातील निवारी येथे लग्नाच्या २४ दिवसांनंतर एका वधूची तिच्या पतीने मित्रांसह निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय पतीला…