Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणाची अटक टळली
पुणे: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावे समाजमाध्यमात बनावट खाते उघडून आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
आयुष अमृत कणसे (वय २१, रा.…
मान्सून आला पण एल- निनो सक्रिय झाल्याने दुष्काळाची भीती
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- देशात मान्सुनचे आगमन झाले असले तरीही तो मनासारखा बरसत नाही. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून १६ जुननंतर येण्याची शक्यता आहे. पण आता चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनच्या…
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला
धाराशिव दि १०(प्रतिनिधी)- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी गावालगतच ही घटना घडली आहे. यानंतर या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा…
कोल्हापूरात सराफी दुकानात गोळीबार करत फिल्मी स्टाईल दरोडा
कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- कोल्हापुरातील बालिंगा येथे भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बालिंगा येथे बस स्टॉपजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कत्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी गोळीबार करत दरोडा टाकला. या गोळीबारात दुकानदार आणि सहकारी…
केरळमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, मान्सून केरळात दाखल
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अनेकांना ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. मागील ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला…
निर्णयानंतर आत्तापर्यंत दोन हजाराच्या एवढ्या नोटा बँकेत जमा?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मेला दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये २३ मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली…
तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड
तळेगाव - तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ४२ लाख रुपये घेऊन…
पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली , वरिष्ठांनी केली कडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर - पोलिस दल कर्तव्यदक्ष असतं म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत.
मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलिस भ्रष्टाचार करण्यात तरबेज असतात.…
क्रिकेट खेळताना वाद, बॅटने मारहाण केल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एका १३ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची हत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, ही घटना ३ जून रोजी घडली, जेव्हा आरोपीने पीडितेच्या डोक्यावर बॅटने वार…