Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV, पुढं नेमकं काय घडलं..बघा बातमी

आयुष्याच्या वाटेवर कधी कुठलं दुःख आपल्याला गाठेल सांगता येतं नाही. जेव्हा नातेसंबंधात विश्वासघात होतो त्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. घर चार भिंतीने नाही तर त्यातील राहणाऱ्या माणसांमुळे असतं. त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास यावर…

पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

पुणे -  देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि  लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं.…

संतापजनक ! पुण्यात दोन ठिकाणी आढळली रस्त्यावर अर्भके

पुणे -  अनैतिक संबंधातून जन्माला आलेली दोन स्त्री अर्भके रस्त्यावर ठेवून देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पालकत्वाची जबाबदारी घेण्यापासून पळ काढत संबंधितांनी अर्भकांना रस्त्यावर ठेवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला. विमानतळजवळील…

धक्कादायक! फ्रीजमधून पाणी बॉटल चोरल्याने , १४ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिका - क्षुल्लक कारणावरुन एका १४ वर्षांच्या मुलाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. सायरस कारमॅक-बेलटन असं या व्यक्तीचं नाव असून अमेरिकेच्या दक्षिणी कॅरोलिना येथील ही घटना आहे. दुकानदाराला रविवारी रात्री संशय आला की, या मुलाने…

प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला आला आणि जेलमध्ये गेला…बघा नेमकं काय घडलं

पुणे -  आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. त्यानंतर…

आई स्वयंपाक करत होती, नराधम परप्रांतीय सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करत होता..धक्कादायक घटनेने…

मलठण : शिरुर शहरात एका परप्रांतीय युवकाने सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचे संतापजनक घटना घडली आहे.सदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना या आरोपीला शिरुर पोलिसांच्या पथकाने काही तासात बेड्या ठोकत अटक केली. शिरुर शहरात राहणारी…

मटणाच्या एका तुकड्यासाठी मित्राने मित्राचा घेतला जीव…बघा नेमकं काय घडलं

छत्रपती संभाजीनगर  - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे.या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील…

बाळ बोठेचा IPhone अमेरिकेला पाठवा, वकिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर -  रेखा जरे हत्याकांड प्रकरणी  एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश…

मुलीच्या अपहरणाच्या धक्क्याने पती पत्नीची आत्महत्या

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मुलीच्या प्रियकराने डोळ्यासमोर अपहरण केल्याचा धक्का बसल्याने आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या तरूणाने मुलीचे अपहरण केले त्याच्या घरासमोरआई-वडिलांवर अंत्यसंस्कार…
Don`t copy text!